#माझ्यातली मी
# ब्लाग लेखन टास्क
# कथालेखन
दि. 23 डिसेंबर 25

माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याची समज राहत नाही.

निर्णय

संध्याकाळचे पाच वाजले। होते .ईनामदारांच्या दिवाणखान्यात बाबासाहेब इनामदार ,माई साहेब यांचा मुलगा प्रकाश व सुन शुभदा, बहिण मालती असे सारे गोळा झाले होते.विषय होता त्यांचा वंशदिपक सुधांशु इनामदार याचे लग्न.
बाबासाहेब ईनामदार एक श्रीमंत व प्रतिष्ठीत नागरिक म्हणून ओळखल्या जात होते नातु सुधांशु एकुलता एक पण अत्यंत हुशार ,मेहनती ,बिटस पिलानी सारख्या कॉलेज मधून एम बि ए होऊन एका कंपनीत मोठया पोस्टवर नौकरी करीत होता. सहा फुट उंची, व्यायमाने कमावलेले आरोग्य, गोरा वर्ण शिवाय चेहऱ्यावर ईनामदारांची दिसणारी प्रतिष्ठा असे रुबाबदार व्यक्तिमत्व . अशा मुलाकरीता गेल्या सहा महिन्या पासून वधुपित्याचे रोज फोन,निरोप सुरु झाले होते. दर आठवड्याला तिन तरी मुलींचे फोन व बा
योडाटा घरी येत असत .कुणी घरापर्यंत येऊन जात.
साहजिकच आता सुधांशु च्या लग्नाच्या चर्चेला सुरवात झाली होती.सुधांशु च्या अपेक्षा फारशा नव्हत्या. दिसायला निटनेटकी, शांत स्वभावाची,पदवीधर मुलगी हवी होती . पण ती कोण या बाबत त्याच्या मनात चलबिचल होती.
गेल्या सहा महिन्या पासून दर आठ,दहा दिवसांनी अशी मिटिंग बसायची सांगून आलेल्या सर्व स्थळाचा उहापोह व्हायचा घराण्याची प्रतिष्ठा, मुलीचे सौदंर्य, नातेवाईक, मामकुळ असे सारे निकष लावून काही फोटो सुधांशु पर्यंत यायचे .एखाद्या फोटोवर त्याने बोट ठेवताच आई किंवा आजी मुलीत खोट काढायच्या तर कधी आजोबांना घराण कमी प्रतिष्ठीत वाटायच तर वडिलांना आर्थिक बाजू नाही पटायची एक फक्त मालतीआत्याच आपले मत कधीच व्यक्त करायची नाही.
या सर्व गोष्टींना खर तर सुधांशु कंटाळून गेला होता. आजपर्यंत जवळपास तिस तरी मुलींचे फोटो त्याच्यापर्यत आले होते.आपले मत फक्त तो मालती आत्याजवळ व्यक्त करायचा …कारण लहान पणा पासूनच तिच फक्त त्याला जवळची वाटायची.आज ही सर्व चर्चा ऐकुन तो बोलला खरोखरच आत्या…मला आता काहीच कळत नाही माणसाजवळ पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी योग्य काय ते कळतच नाही.
आत्या सुधांशु चे मन ओळखुन होती ती बोलली …बाळा हा सर्व विचार सोडून दे .खरतर तू कुठे अडकला आहेस हे मला चांगलेच माहित आहे.उघाच जावून तुझी बाल मैत्रीण सुवर्णाला भेटून ये .ती पण तुझी वाट पाहत आहे. घरच्यांना साभांळायचे काम माझे तू बिनधास्त पणे आपला संसार थाटायची तयारी कर.

विनया देशमुख

676 Comments

  1. Продажа тяговых https://faamru.com аккумуляторных батарей для вилочных погрузчиков, ричтраков, электротележек и штабелеров. Решения для интенсивной складской работы: стабильная мощность, долгий ресурс, надёжная работа в сменном режиме, помощь с подбором АКБ по параметрам техники и оперативная поставка под задачу

  2. Продажа тяговых https://ab-resurs.ru аккумуляторных батарей для вилочных погрузчиков и штабелеров. Надёжные решения для стабильной работы складской техники: большой выбор АКБ, профессиональный подбор по параметрам, консультации специалистов, гарантия и оперативная поставка для складов и производств по всей России

  3. Продажа тяговых ab-resurs.ru аккумуляторных батарей для вилочных погрузчиков и штабелеров. Надёжные решения для стабильной работы складской техники: большой выбор АКБ, профессиональный подбор по параметрам, консультации специалистов, гарантия и оперативная поставка для складов и производств по всей России

  4. Продажа тяговых faamru.com аккумуляторных батарей для вилочных погрузчиков, ричтраков, электротележек и штабелеров. Решения для интенсивной складской работы: стабильная мощность, долгий ресурс, надёжная работа в сменном режиме, помощь с подбором АКБ по параметрам техники и оперативная поставка под задачу

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!