अंजली रिमेक कथा

inbound6346314747665853081.jpg

#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क
#रिमेकऑफसीरियल
#अंजली_झेपस्वप्नांची_रिमेककथा

अंजली – झेप स्वप्नांची (रिमेक कथा)

पात्रांची संख्या : ४ मुख्य पात्र, इतर गौण पात्र
पात्रांची नावे : अंजली, असीम, यश, जयश्री (असीम, यश ची आई)

एपिसोड १:

अंजली आपल्या हॉस्टेल रूम वरून असीम सोबत फोन वर बोलत आहे. आणि असीम एका मेडिकल कॅम्प च्या आसपास उभा आहे .. मधे मधे चालतो, बसतो ..

अंजली : हॅलो सर, कसे आहात?
असीम : मी काय.. मिस करतोय तुला..
अंजली : मग इथेच राहायचं होतं ना सर..
असीम : पेशंट.. त्यांच्यासाठी काहीही ..
अंजली : आणि मी ..
असीम : तुझ्यासाठी तर सगळं काही .. मेरा जीवन ही तुम्हारा है .. (ताला सुरात) तुम बिन जाऊ कहाँ..
अंजली : मस्करी करताय ना सर …
असीम : नाही ग.. खरच मिस करतोय तुला ..
अंजली : मग येताय ना उद्या, माझ्या बर्थडे ला..?
असीम : तुझा बर्थडे.. आणि मी नाही येणार.. असं होईल का अंजलीना..
(अंजली फोन वरही लाजते)
आणि हो.. तुझ्यासाठी एक सरप्राइज गिफ्ट पण आहे माझ्याकडे..
अंजली : मी वाट बघतेय त्याची .. मला कल्पना आहे त्याची .. पण मला तुमच्याकडून ऐकायचं आहे ..
असीम : अंजली, तुला आठवते आपली पहिली भेट..?
अंजली : ते कसं विसरेन सर मी.. तुमच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच तुम्ही मला इंप्रेस केलं.. तुम्ही इतके सिनिअर आणि मी इतकी नवीन असतानाही तुम्ही मला ते जाणवू दिलं नाही.. म्हणून तर आपली फ्रेंडशिप झाली नं.. आणि आता तर .. (अंजली मधेच थांबत, ओठ चावते.. हे काय बोलून गेले म्हणून)

असीम : आणि आता .. ?? काय .. ??
अंजली : काही नाही .. (परत लाजते) .. तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलंत ना .. मला माहितच नव्हतं जनार्दन सर तुमचे वडील आहेत ..
असीम : त्या वेळी मला खूप मजा येत होती .. पण तुला कळल्या नंतर तू जो काही अवतार घेतला .. बापरे .. किती भाव खल्लास न तू .. लेकीन हम भी कुछ कम नही.. शेवटी मनवलं की नाही ..!!?

अंजली : मी रागावले नव्हते तर दुखावले होते .. तुम्हाला मी माझ्याबद्दल सगळं सांगितलं .. एक जवळचा मित्र म्हणून .. माझी स्वप्ने .. माझं ध्येय .. आणि तुम्ही मला तुमची साधी पूर्ण ओळखही नव्हती सांगितली .. आणि कळलं ते कसं .. तर हॉस्पिटलच्या केस साठी मी तुम्हाला बोलवलं आणि यश सरांनी तुम्हाला “दादू” म्हणून हाक मारली तेव्हा .. यश सरांकडून .. !! उशीरा का होईना पण तुम्हीच सांगितलं असतं तर तेवढं वाईट वाटलं नसतं.
असीम : सॉरी अंजली ..

अंजली : आणि तुम्ही मला हॉस्पिटल मधून सुटी काढून फिरायला घेऊन गेला होतात .. तेव्हाही तुम्हाला सांगता आलं असतं .. मी विचारलंही होतं पण तेव्हाही तुम्ही माझी मस्करीच केलीत. काय सांगितलं .. तर म्हणे माझे बाबा डॉन आहेत आणि आईपण त्यांना त्या कामात मदत करते .. नंतर तुम्ही क्लिअर केलंत तसं काही नाही म्हणून .. पण खरी ओळख नाहीच सांगितली ..

असीम : अगं, मी तुझी गंमत करत होतो .. मला बघायचं होतं की आपल्या नात्याला ..
अंजली : म्हणजे ..
असीम : आपल्या फ्रेंडशिप वर माझ्या फॅमिली चं बॅकग्राऊंग कसंही असलं तर तुझ्यावर फरक पडतो का ते ..
अंजली : कळलं कळलं हा.. पण या नंतर असं कधीच नाही वागायचं

असीम : हो अंजलीना .. चुकलं माझं, आणि मी तुला प्रॉमिस केलंय ना .. या पुढे मी तुझ्यापासून काहीच लपवणार नाही.

अंजली : माझा विश्वास आहे तुमच्यावर ..
असीम : पण अंजलीना, ज्या वेळी मी तुला सांगितलं की मी तुझ्या जनार्दन सरांचा मुलगा आहे .. तेव्हा तू कुठे विश्वास ठेवलास !!
अंजली : त्याच कारणही तुम्हीच तर आहात. तुम्ही अशी नेहमी मस्करी करता .. मग काय खरं काय खोटं.. कसं कळणार ..
असीम : तेव्हा तर माझं लांडगा आला रे आला.. असंच झालं.
अंजली : एनी वे सर .. जे झालं ते झालं .. आता मात्र मी तुम्हाला पूर्ण ओळखायला लागले .. आता नाही फसणार कधी ..
असीम : क्या बात .. क्या बात .. मोहतर्मा..
अंजली : पण उद्या नक्की येताय ना .. मी वाट बघतेय ..
असीम : दिल थाम के रखना.. कल आपकी दुनिया मे तुफान अनेवाला है बिटीया.. आज के समाचार यहीं खत्म होते है .. कल मिलेंगे.. येतोय मी.. बाय

अंजली : बाय सर ..
असीम : बाय.. बाय ..

(पुढील भागात काय होईल .. असीम करेल का अंजली ला प्रपोज.. )

एपिसोड : २

एका बेडरूम मध्ये जयश्री पलंगावर बसलेली आहे, आणि दारातून यश आनंदात आत येत ..

यश : आई, आई ..
जयश्री : (आश्चर्याने) आलास .. इतका आनंद कशाचा झालाय ..!!?
यश : आई, आता माझी सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत आणि तू सांगितल्या प्रमाणे मी विचारही करत आहे.
जयश्री : खरंच यश ..! मला पण खूप आनंद झाला हे ऐकून .. तुझी आणि अंजली ची जोडी खूप छान दिसेल.

यश (बेडवर बसत) : एक सांगू आई .. आज अंजली मुळे मी किती बदलतोय नं. आधी कसा होतो मी ..??!! सतत चिडचिड, आरडा ओरड.. आणि आता किती शांत झालोय.
जयश्री : खरं आहे.. अंजली ने तिच्या शांत, समंजस आणि गोड स्वभावाने किती लवकर सगळ्यांना लळा लावला आणि आपलंस केलं.. !?
यश : इतक्या चागल्या मुलीशी सुरुवातीला जेव्हा ती ट्रेनी डॉक्टर म्हणून हॉस्पिटल ला आली तेव्हा किती वाईट वागलो मी तिच्याशी ..!!? सतत ओरडायचो तिच्यावर.. तिची बाजू पण कधी समजून नाही घेतली.. दोन वेळा तिला काढून टाकलं .. पण तिने कधी तक्रार केली नाही ..

जयश्री : अशीच आहे अंजली.. स्वतःची चूक असेल तर मान्य करणारी आणि कधीही उलट न बोलणारी. म्हणून तर मला खूप आवडते. माझी तर मैत्रीणच झालीय ती..

यश : हो ना!!.. किती वेळ बोलत आसता न तुम्ही .. मैत्रिणींसारख्या.. ती एक गावातून आलेली ट्रेनी डॉक्टर आणि तू दोन डॉक्टर्स ची आई आणि एका डॉक्टर ची बायको .. पण तुम्ही दोघी मनाने किती जवळ आहात..

जयश्री : आपण कोण आहोत या पेक्षा आपण कसे आहोत, इतरांना आपण कसे वागवतो, यावरून आपले मित्र मैत्रीण बनतात यश. अंजली अशी आहे ना .. ज्याच्यासोबत असेल त्याच्यासारखीच वागते ..

यश : म्हणजे काय ..?! ती तिच्यासारखीच वागणार ना..
जयश्री : अरे,म्हणजे लहान मुलांसोबत लहान होऊन, वयस्कर लोकांसोबत त्याची मुलगी होऊन .. असं म्हणतेय मी ..
यश : हो.. हे अगदी खरं..!! आपल्या संजीवनी मध्ये तर तिचा फॅन क्लब च आहे. फक्त ऑफिस स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस च नाही तर सगळ्या पेशंट ची पण ती लाडकी आणि आवडती डॉक्टर आहे.
आणि ती पेशंट्स सोबत इतकी मिळून मिसळून वागायची म्हणून मी किती ओरडायचो तिच्यावर. पण आता पटतं आई, तिच्यासारखं वागता यायला हवं.

जयश्री : अगदी खरं बोललास यश. तुला माहित आहे का.. मी जेव्हा हॉस्पिटल मधे ऍडमिट होते तेव्हा मुलीप्रमाणे काळजी घेतली, मला काय हवं नको ते सगळं बघत होती.

यश : आणि आपला दादू.. मला तिचा आणि असीम दादू चा स्वभाव एकदम सेम वाटतो. तिच्याशी बोलताना वाटतं की मी दादू सोबतच बोलत आहे.

जयश्री : अरे त्यांचा स्वभाव सारखा आहे म्हणून तर दोघांची इतकी छान मैत्री आहे.
यश : आणि हो.. तिच्यामुळेच त्याचं भरकटण कमी झाली. इथे राहतो आता. आपल्या सगळ्यांवरच तिचे खूप उपकार आहेत. डॅड, सर्जरी करायला लागले, माझे आणि डॅड चे वाद कमी झाले, तुम्हा दोघांमध्ये संवाद सुरू झाला .. सगळं क्रेडिट तिचं..

जयश्री : पण ती कधी असं क्रेडिट घेत नाही बरं हो..
यश : हो ना..

जयश्री : मग आता पुढे काय ठरवलंस.. तिच्याशी काही बोलणार आहेस का नाही .. !!?? काय ..!!
यश : अजून फक्त एक दिवस .. उद्या तिचा बर्थडे आहे ना … तर उद्याच मी तिला प्रपोस करणार .. सगळ्यांसमोर .. आणि मला खात्री आहे .. ती मला नक्की होकार देईल ..

जयश्री : खरंच यश ..!! मी आज खूप खुश आहे .. आता तुझ्यामुळे माझी इच्छा पूर्ण होणार .. अंजली कायमची आपल्या घरी येणार आता..

( पुढील भागात काय होईल ..??!! अंजलीच्या बर्थडे ला कोण प्रपोस करेल तिला.. ? यश की असीम ..?? ती कोणाला होकार देईल )

एपिसोड : ३

संजीवनी हॉस्पिटल .. हॉस्पिटल मधील डॉक्टर्स रूम .. खूप छान सजवलेली .. सगळीकडे आनंदी वातावरण .. अंजली आपल्या मैत्रिणीबरोबर बोलत आहे. इतर हॉस्पिटल स्टाफ आणि काही डॉक्टर्स पण आहेत. अंजली च्या बर्थडे ची घाई गडबड दिसत आहे.

ओंकार : अरे.. ए.. केक मागवा लवकर.. शार्प ९ वाजता केक कट करणार अंजली .. ए अंजली (अंजली ला हाक मारत) .. शार्प ९ न .. त्याच वेळी तू आली ना जगात ..

अनु : ए.. बावळट .. चूप.. असं बोलायचं नसतं. येडा आहे का रे तू..!?
अंजली : अनु .. आताही भांडताय.. कीप क्वाइट.. माझा बर्थडे आहे न.. मग भांडायचं नाही.
ओंकार : मी नाही हा अंजली .. या हिलाच सांग .. नुसती बडबड बडबड ..
अनु : ए.. तू ..
अंजली : अरे .. थांबा..

(तेवढ्यात जयश्री येते .. अंजली कडे येत ..)

जयश्री : अंजली, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
(अंजली जयश्रीच्या पाया पडून आशीर्वाद घेते)
लवकर मोठी डॉक्टर हो आणि तुला छान नवरा मिळो.
अंजली (लाजत) : काय काकू तुम्ही पण ..!?
जयश्री : मला खात्री आहे अंजली .. तुझं भविष्य खूप उज्वल आहे .. आणि लवकरच तुझ्या आयुष्यात खूप चांगला मुलगा येईल आणि तुझं भविष्य उजळून रॉकेल.
(अनु, ओंकार कडे बघत )
झाली का तयारी..!? अरे, व्वा.. किती छान डेकोरेशन केलंय.
ओंकार : त्याचं क्रेडिट माझं आहे काकू ..
अनु : आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. अंजली फेवरेट ना सगळ्यांची .. सगळ्यांना आपला हातभार लावायचा होता.

(केक आणण्यात येतो. डेकोरेटेड स्टूल वर ठेवून ओंकार सगळ्यांना बोलावत असतो)
ओंकार : या, या.. सगळे जण .. केक आलाय .. केक कटिंग करेल आता अंजली ..
अंजली : ओंकार थांब ना.. सगळे कुठं आलेत अजून..
जयश्री : अजून यश पण यायचा आहे. त्याच्याशिवाय कसं.. येईल तो इतक्यात.. मी आताच फोन केला होता त्याला. ऑन द वे आहे म्हणाला.

अनु (अंजली सोबत .. हळू आवाजात) : असीम सरांची वाट बघत आहेस ना ..?!?
अंजली : असं काही नाही .. अजून सगळे नाही आलेत ना .. यश सर पण यायचे आहेत
अनु (जयश्रीला) : काकू.. असीम सर नाही ..
(अंजली अनु ला शांत रहा असं खुणेनेच सांगते, पण जयश्री ने ऐकलं असतं..)
जयश्री : अगं आलाय तो .. मगाशीच .. फ्रेश होऊन येतोय.
(अंजली मनातल्या मनात खुश होते, अनु तिच्याकडे बघून थोडं चिडवल्या सारखं करते .. दोघींचा मूक संवाद सुरू असतो, सगळीकडे कॅमेरा फिरत राहतो काही वेळ .. जमलेली सगळी लोकं आपल्याला ग्रुप मधे बोलत असतात .. इतक्यात असीम येतो ..)

असीम : अरे व्वा .. क्या बात है .. सुपर्ब .. सगळं डेकोरेशन अंजलीच्या आवडीचं दिसतंय.. (अंजलीकडे बघत डोळा मारतो आणि स्माईल
करतो.)
जयश्री : तुला रे कसं माहित .. !!!? तिच्या आवडी निवडी ..?
असीम : मला माहित नसणार तर कुणाला माहित असणार ..!?
जयश्री : अरे हो की..?! तुम्ही मित्र आहात ना .. पण तुमची तर मैत्री आत्ता आत्ताची आहे. तरीही माहित आहे .. यश ला तर अजूनही माहीत नसेल ..
असीम : कळेलच लवकर आई.. जरा सब्र रखो.
जयश्री : म्हणजे ..?
असीम : म्हणजे, वाघाचे पंजे. (सगळे हसतात)
(तेवढयात यश पण ऐटीत येतो…थोडा टेन्शन मधे दिसतो)
यश : ऑल सेट ..
सगळे : येस सर ..
यश : आज स्पेशल दिवस ना तुम्हा सगळ्यांसाठी
सगळे : हो$$
यश (अंजलीला) : तुम्ही खुश आहात ना अंजली ?
अंजली : हो सर .. तुम्ही परवानगी दिली म्हणून हे छोटंस सेलिब्रेशन करता येत आहे.
यश : आवश्यकच होतं ते. नाहीतर सगळ्यांनी मिळून हॉस्पिटलच बंद ठेवलं असतं.
अंजली : काहीतरीच ..
यश : खरंच सांगतोय .. तुमचा मोठ्ठा फॅन क्लब आहे ना इथे.
असीम : फॅन क्लब ..(हसतो, अंजलीला चिडवतो)
यश : चला .. चला .. लवकर केक कापुया.. त्या नंतर मी सगळ्यांना एक सुखद धक्का देणार आहे.

(सगळे केक भोवती जमतात. आता अंजली केक कट करणार .. इतक्यात.. असीम समोर येतो ..)

असीम : (थोडा शांत, )थांब अंजली .. त्या आधी मला तुला काही सांगायचं आहे.
जयश्री : हे काय असीम.. केक तर कट होऊ दे..
असीम : हे जास्त महत्त्वाचं आहे. आधीच खूप उशीर झालाय. अजून नको व्हायला.
जयश्री : बरं.. ठीक आहे.

(असीम अंजलीला समोर बोलावतो .. तिच्यासमोर गुडघ्यावर बसून हातात लाल गुलाबाचं फुल घेऊन तिला प्रपोस करतो)

असीम : अंजली, आय लव्ह यू..? माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील ..?
(तिला गुलाबाचं फुल देते .. ती घेते .. सगळे आनंदाने टाळ्या वाजवतात .. ती मानेनेच होकार देते. जयश्री आनंदाने आणि आश्चर्याने आपला चेहरा झाकते. यश नर्व्हस होतो)

जयश्री : असीम .. छुपा रुस्तम निघालास तू. कधीपासून ..!!???

असीम : मी आणि अंजली एका मेडिकल कॅम्प मध्ये भेटलो ..
यश : संजीवनी तर्फे अंजली ला पाठवलं होतं तेव्हा..?
असीम : हो.. तेव्हाच .. आमची भेट झाली .. मैत्री झाली.. फोनवर बोलणं सुरू झालं .. इथे आल्यानंतर मैत्री घट्ट झाली.. आणि पुढे आम्हाला वाटायला लागलं आपण एकत्र येऊया .. दोघांनाही माहित होतं आम्ही एकमेकांना आवडतो .. पण सांगायची हिम्मत नव्हती होत. आज मुहूर्त काढून सांगितलं.
(सगळे टाळ्या वाजवतात.)

यश : दादू.. तू मला पण नाही सांगितलंस ..!?? आता ट्रीट हवी तुझ्याकडून ..
असीम : तुझं काय .. तू पण देणार आहेस ना सरप्राइज..
यश : केक कटिंग नंतर ..
(केक कट होतो. … सगळे अंजलीला विश करून गिफ्ट्स देतात.)
असीम : चल चिंटू .. आता सांग तुझं सरप्राइज.
यश : तर सरप्राइज असं आहे की .. असीम आणि अंजलीच लग्न लवकरच करण्यात येईल .. सगळ्यांना आग्रहच निमंत्रण .. हे तर आहेच .. आणि दुसरी महत्त्वाची गुड न्यूज अशी की आपल्या हाय टेक हॉस्पिटल साठी गवर्नमेंट ची परमिशन मिळाली आणि जागा पण संक्शन झाली.

(सगळे टाळ्या वाजवतात.. यश, असीम – अंजली ला शुभेच्छा देतात आणि सीरियल संपते)

®️©️ मनिषा चंद्रिकापुरे (३०/११/२५)

1,614 Comments

  1. Free video chat emerald chat webcam chat find people from all over the world in seconds. Anonymous, no registration or SMS required. A convenient alternative to Omegle: minimal settings, maximum live communication right in your browser, at home or on the go, without unnecessary ads.

  2. Защищенная инфраструктура кракен площадка работает через распределенные серверы с репликацией данных в реальном времени и полным дисковым шифрованием всех критических компонентов.

  3. Нужна работа в США? онлайн обучение диспетчера грузоперевозок в сша онлайн с практикой : работа с заявками и рейсами, переговоры на английском, тайм-менеджмент и сервис. Подходит новичкам и тем, кто хочет выйти на рынок труда США и зарабатывать в долларах.

  4. Автоматический сервис https://sngine.viacheslav-dev.ru/blogs/1124/Facebook-аккаунты-для-бизнеса-ключ-к-успеху приветствует вас в своем пространстве цифровых товаров. Гордость этого шопа — это наличии эксклюзивной библиотеки, в которой выложены рабочие мануалы по арбитражу. Команда научим, как правильно запускать рекламу, где обходить чекпоинты а также настраивать антидетект-браузеры. Покупая здесь, вы получаете не просто куки, но и всестороннюю поддержку, страховку на момент покупки плюс максимально низкие прайсы в нише.

  5. Site web 1xbet rdc telecharger – paris sportifs en ligne sur le football et autres sports. Propose des paris en direct et a l’avance, des cotes, des resultats et des tournois. Description detaillee du service, des fonctionnalites du compte et de son utilisation au Congo.

  6. Alright, win68slot… Seems like a solid enough spot to spin those reels. The layout is pretty straight forward and easy to navigate, that’s a plus. Game selection could be a bit wider, but no major complaints. Worth a look if you are interested in playing some rounds! More deets: win68slot

  7. Проблемы с алкоголем? выезд нарколога на дом Томск выезд врача-нарколога на дом и приём в клинике 24/7 (Томск и область) без ожидания. Осмотр, детоксикация, капельница, контроль давления и самочувствия. Анонимно, бережно, с рекомендациями на восстановление и поддержкой семьи.

  8. Хочешь просить пить? кодировка от алкоголя в Хабаровске цена быстрое прибытие, медицинский осмотр, капельница для снятия интоксикации, контроль пульса и давления. Анонимная помощь взрослым, внимательное отношение, поддержка после процедуры и советы, как избежать срыва.

  9. Есть зависимости? вызов нарколога на дом круглосуточно Томск вывод из запоя и детоксикация под наблюдением врача. Приём и выезд на дом 24/7, индивидуальный подбор препаратов, контроль самочувствия, конфиденциальность. Помогаем стабилизировать состояние и организовать дальнейшее лечение.

  10. Нужен юрист? адвокат по мошенничеству 159 ук рф разберём ситуацию, оценим риски и предложим стратегию. Составим иск, претензию, договор, жалобу, защитим в суде. Для граждан и компаний. Первичная консультация онлайн/по телефону. Прозрачные условия.

  11. Проблемы в авто? диагностика автомобилей с выездом цена диагностика на месте, запуск двигателя, поиск короткого замыкания, ремонт проводки, замена предохранителей и реле, настройка сигнализации. Приедем быстро по городу и области. Честная цена, гарантия, без лишних работ.

  12. Отечественный завод реализует силовые тренажеры по оптимальным ценам без посредников. Каталог содержит разборные гантели, диски, байки. В наличии многофункциональные силовые тренажеры и средства для выполнения спортивных задач. Заказывайте со скидкой многофункциональный станок Смита, блочную тягу, скамью для бицепса, тренажер для плечей, станок Гаккеншмидта, римский стул, скамью для гиперэкстензии, а также широкий спектр других тренажеров.

  13. Стоматология в Калуге https://albakaluga.ru Альбадент — имплантация и протезирование зубов с гарантией эстетики. Виниры, костная пластика и реставрация улыбки по индивидуальному плану лечения.

  14. Центр охраны труда https://www.unitalm.ru “Юнитал-М” проводит обучение по охране труда более чем по 350-ти программам, в том числе по электробезопасности и пожарной безопасности. А также оказывает услуги освидетельствования и испытаний оборудования и аутсорсинга охраны труда.

  15. Нужны заклепки? заклепки вытяжные нержавеющие гост для прочного соединения листового металла и профиля. Стойкость к коррозии, аккуратная головка, надежная фиксация даже при вибрациях. Подбор размеров и типа борта, быстрая отгрузка и доставка.

  16. Нужен эвакуатор? вызов эвакуатора петербург быстрый выезд по Санкт-Петербургу и области. Аккуратно погрузим легковое авто, кроссовер, мотоцикл. Перевозка после ДТП и поломок, помощь с запуском/колесом. Прозрачная цена, без навязываний.

  17. Хочешь продвинуть сайт? сео цена наша компания предлагает профессиональные услуги по SEO?продвижению (Search Engine Optimization) — мы поможем вывести ресурс в топ?3 поисковых систем Google и Яндекс всего за месяц. Сотрудничество строится на прозрачной основе: все договорённости фиксируются в официальном договоре, что гарантирует чёткость взаимодействия и уверенность в достижении результата.

  18. Авто в ОАЭ https://auto.ae/ под ключ: продажа новых и б/у автомобилей, диагностика перед покупкой, регистрация и страховка. Прокат на сутки и долгосрок, включая премиум. VIP номерные знаки — подбор вариантов, торг, оформление передачи и сопровождение на русском.

  19. Центр охраны труда https://unitalm.ru “Юнитал-М” проводит обучение по охране труда более чем по 350-ти программам, в том числе по электробезопасности и пожарной безопасности. А также оказывает услуги освидетельствования и испытаний оборудования и аутсорсинга охраны труда.

  20. Продаешь антиквариат? Скупка антиквариата в Москве — выгодно продать старинные вещи оценка и выкуп старинных вещей с понятными условиями. Принимаем фарфор, бронзу, серебро, иконы, монеты, часы, книги, мебель и предметы искусства. Возможен выезд и оценка по фото. Оплата сразу, конфиденциальность.

  21. Авто в ОАЭ https://auto.ae/ под ключ: продажа новых и б/у автомобилей, диагностика перед покупкой, регистрация и страховка. Прокат на сутки и долгосрок, включая премиум. VIP номерные знаки — подбор вариантов, торг, оформление передачи и сопровождение на русском.

  22. Любишь азарт? casino everum игры от популярных провайдеров, live-казино, бонусы и турниры. Проверяйте лицензию и правила, лимиты и комиссии вывода перед игрой. Подбор способов оплаты, поддержка и обзоры условий.

  23. Любишь азарт? riobet регистрация бонусы, слоты и live-игры, турниры, платежные методы, верификация, лимиты и правила. Даем вывод, кому подходит, и чек-лист, на что обратить внимание перед пополнением и игрой. Актуально на 2025.

  24. Хочешь бонусы? https://casinobezdeposita.ru бонусы за регистрацию, фриспины, промокоды. Сравниваем условия отыгрыша, лимит вывода, сроки, верификацию и поддержку. Обновления и фильтры по методам оплаты.

  25. ООО «ТрастСервис» https://www.trustsol.ru московская IT-компания с более чем 15-летним опытом в разработке, внедрении и сопровождении IT-систем для бизнеса. Компания предлагает комплексный IT-аутсорсинг, администрирование серверов и рабочих станций, безопасность, телефонию, облачные решения и разработку ПО. ТрастСервис обслуживает малые, средние и крупные организации, помогает оптимизировать инфраструктуру, снизить издержки и обеспечить стабильную работу IT-среды.

  26. Сдаешь экзамен? помощь тусур готовим к экзаменам по билету и практике, объясняем сложные темы, даём подборку задач и решений, тренируем устный ответ. Проверим конспекты, поможем оформить лабы и отчёты.

  27. Учишься в вузе? помощь в учебе Разберём методичку, составим план, поможем с введением, целями и выводами, оформим список литературы, проверим ошибки и оформление. Конфиденциально, быстро, по шагам.

  28. FarbWood https://farbwood.by команда, включающая конструкторов, менеджеров и мастеров строительных специальностей. Каждый член нашего коллектива имеет за плечами собственный солидный опыт работы в своей сфере от 9 лет. Объединив общие знания и навыки, мы постарались создать компанию, которая сможет предоставить качественные услуги частным и корпоративным заказчикам.

  29. Строительство и ремонт https://colorprofi.ru без сюрпризов: пошаговые инструкции, советы мастеров, сравнение материалов, схемы, частые ошибки и способы сэкономить. От фундамента и стен до плитки, пола, потолков и инженерки. Обновляемые статьи и ответы на вопросы.

  30. Бесплатные программы https://soft-sng.ru для компьютера: офис, браузер, антивирус, архиватор, PDF, плееры, монтаж видео и фото, утилиты для системы. Скачивание с официальных сайтов, краткие обзоры, плюсы/минусы и аналоги. Подбор по Windows/macOS/Linux, подборки и инструкции.

  31. Мировые новости https://lratvakan.com сегодня: свежая информация из разных стран, важные заявления, международная политика, рынки и тренды. Оперативные обновления, проверенные источники и понятные обзоры событий каждого дня.

  32. Новости Москвы https://moskva-news.com и Московской области: политика, экономика, общество, происшествия, транспорт, ЖКХ и погода. Оперативные репортажи, комментарии экспертов, официальные заявления и фото. Главное за день — быстро, точно, без лишнего.

  33. Портал о строительстве https://strojdvor.ru ремонте и инженерных системах: от фундамента до отделки и коммуникаций. Пошаговые инструкции, сравнение материалов, расчёты, советы экспертов и типовые ошибки. Помогаем сделать надёжно и без переплат.

  34. Всё о ремонте https://svoimi-rukamy.net своими руками: понятные гайды, схемы, расчёты и лайфхаки для квартиры и дома. Черновые и чистовые работы, отделка, мелкий ремонт и обновление интерьера. Практично, доступно и без лишней теории.

  35. Блог обо всём https://drimtim.ru полезные статьи, новости, советы, идеи и обзоры на самые разные темы. Дом и быт, технологии, путешествия, здоровье, финансы и повседневная жизнь. Просто, интересно и по делу — читайте каждый день.

  36. Всё о столярном деле https://derevoblog.ru в видеоформате: обучающие ролики, мастер-классы, обзоры оборудования и проектов из дерева. Понятные инструкции, практические советы и вдохновение для создания мебели и изделий своими руками.

  37. Современный горнолыжный курорт для активного отдыха: подготовленные склоны, снежные парки, школы катания и сервис. Комфортная инфраструктура, рестораны, спа и развлечения apres-ski. Идеальное место для зимнего отпуска.

  38. Нужен трафик и лиды? https://avigroup.pro/kazan/seo-optimizacziya-sajta/ SEO-оптимизация, продвижение сайтов и реклама в Яндекс Директ: приводим целевой трафик и заявки. Аудит, семантика, контент, техническое SEO, настройка и ведение рекламы. Работаем на результат — рост лидов, продаж и позиций.

  39. Ищешь казино? https://themelbetcasino.ru: слоты от топ-провайдеров, live-дилеры, турниры и акции. Объясняем условия бонусов, вейджер, депозиты и вывод средств, требования к верификации. Информация для взрослых игроков.

  40. Нужен трафик и лиды? агентство авигрупп в казани SEO-оптимизация, продвижение сайтов и реклама в Яндекс Директ: приводим целевой трафик и заявки. Аудит, семантика, контент, техническое SEO, настройка и ведение рекламы. Работаем на результат — рост лидов, продаж и позиций.

  41. Нужны услуги грузчиков? офисный переезд Предоставим крепких и аккуратных работников для любых задач — переезд, склад, доставка, подъем мебели. Быстрый выезд, почасовая оплата, гибкий график и ответственность за сохранность вашего имущества.

  42. Планируешь перевозку? разнорабочей ежедневной оплатой удобное решение для переездов и доставки. Погрузка, транспортировка и разгрузка в одном сервисе. Работаем аккуратно и оперативно, подбираем машину под объём груза. Почасовая оплата, без переплат.

  43. Каталог мини-приложений https://tgram.link и ботов Telegram 2026: кликеры, TON-игры, AI-сервисы и крипто-инструменты. Обзоры, рейтинги, инструкции и обновления. Подбор по категориям, безопасности и реальной пользе — всё в одном месте.

  44. Продажа тяговых https://faamru.com аккумуляторных батарей для вилочных погрузчиков, ричтраков, электротележек и штабелеров. Решения для интенсивной складской работы: стабильная мощность, долгий ресурс, надёжная работа в сменном режиме, помощь с подбором АКБ по параметрам техники и оперативная поставка под задачу

  45. Продажа тяговых https://ab-resurs.ru аккумуляторных батарей для вилочных погрузчиков и штабелеров. Надёжные решения для стабильной работы складской техники: большой выбор АКБ, профессиональный подбор по параметрам, консультации специалистов, гарантия и оперативная поставка для складов и производств по всей России

  46. Продажа тяговых ab-resurs.ru аккумуляторных батарей для вилочных погрузчиков и штабелеров. Надёжные решения для стабильной работы складской техники: большой выбор АКБ, профессиональный подбор по параметрам, консультации специалистов, гарантия и оперативная поставка для складов и производств по всей России

  47. Продажа тяговых faamru.com аккумуляторных батарей для вилочных погрузчиков, ричтраков, электротележек и штабелеров. Решения для интенсивной складской работы: стабильная мощность, долгий ресурс, надёжная работа в сменном режиме, помощь с подбором АКБ по параметрам техники и оперативная поставка под задачу

  48. Тяговые аккумуляторные https://ab-resurs.ru батареи для складской техники: погрузчики, ричтраки, электротележки, штабелеры. Новые АКБ с гарантией, помощь в подборе, совместимость с популярными моделями, доставка и сервисное сопровождение.

  49. Современный сервис https://accounts-marketplace2000.com рад приветствовать медиабайеров в своем ассортименте рекламных активов. Если вам нужно купить Facebook-аккаунты, обычно задача не в «просто доступе», а в контроле и порядке: предсказуемая операционка, разделение задач между участниками и аккуратные изменения. Мы оформили понятную навигацию, чтобы вы сразу понимали что сравнивать до оплаты.Что внутри: порядок после покупки. Важно: покупка — стартовая точка. Дальше решает порядок: как выдаются права, как вы ведете кампании последовательно, как документируете действия и как разделяете тестовые и стабильные процессы. Главная фишка данной площадки — заключается в наличие масштабной вики-энциклопедии, в которой выложены свежие мануалы по работе с доступами. Мы поможем, как грамотно выстроить процесс, чтобы вы масштабирование шло спокойнее и всё было в рамках правил платформ . Переходите к нам, смотрите обучающие материалы, наводите порядок и в итоге ускоряйте тесты с помощью нашего сервиса прямо сейчас. Дисклеймер: действуйте в рамках закона и с учетом правил сервисов.

  50. Мультимедийный интегратор здесь интеграция мультимедийных систем под ключ для офисов и объектов. Проектирование, поставка, монтаж и настройка аудио-видео, видеостен, LED, переговорных и конференц-залов. Гарантия и сервис.

  51. Hello friends!
    I came across a 153 interesting tool that I think you should take a look at.
    This tool is packed with a lot of useful information that you might find helpful.
    It has everything you could possibly need, so be sure to give it a visit!
    [url=https://fintechasia.net/2022/09/26/how-to-create-a-better-work-environment/]https://fintechasia.net/2022/09/26/how-to-create-a-better-work-environment/[/url]

    And remember not to forget, folks, that you constantly may inside this publication find solutions to the most the absolute confusing questions. We attempted to explain the complete content via the most accessible manner.

  52. Hello pals!
    I came across a 153 useful page that I think you should take a look at.
    This tool is packed with a lot of useful information that you might find valuable.
    It has everything you could possibly need, so be sure to give it a visit!
    [url=https://mtanzania.co.tz/impostor-syndrome-how-it-manifests-itself-and-how-to-deal-with-it/]https://mtanzania.co.tz/impostor-syndrome-how-it-manifests-itself-and-how-to-deal-with-it/[/url]

    And don’t overlook, folks, which you constantly are able to inside this particular article find solutions for the most the very confusing questions. We made an effort to present all of the information using the most extremely accessible method.

  53. Играешь в казино? ап икс скачать Слоты, рулетка, покер и live-дилеры, простой интерфейс, стабильная работа сайта и возможность играть онлайн без сложных настроек.

  54. https://jasonejohnsn.wordpress.com/2026/01/30/how-to-choose-the-right-gas-fireplace-for-your-home/ We went through a fairly long process selecting a gas fireplace during a home renovation, and what stood out the most was how different brands approach heat output and installation details. Certain models focus primarily on visual appeal, while others prioritize consistent heat delivery. I personally found it useful to compare installation types, control systems, and upkeep needs before choosing a final model. For anyone planning a similar upgrade, it’s worth taking the time to understand how gas fireplaces actually perform in everyday use, not just how they appear in marketing images.

  55. this site
    During my research on space heaters, I noticed that Comfort Glow heaters are often mentioned in discussions about basic efficiency and safety features. For compact spaces or supplemental heating, those factors tend to be more important than raw power.

    Comparing different heater brands helped me understand how airflow, thermostat control, and built-in protection systems affect everyday comfort. It’s not always about maximum heat output, but about steady performance and safe operation over time.

  56. дизайнерские шторы Пошив штор – это искусство преображения пространства, способ придать интерьеру индивидуальность и уют. Независимо от того, ищете ли вы лаконичные занавеси для кухни или роскошные портьеры для гостиной, качественный пошив играет ключевую роль в создании желаемого эффекта.

  57. упаковка картон Упаковка картон – это экономичное и практичное решение, снижающее затраты на логистику и хранение. Легкий вес картона позволяет оптимизировать расходы на транспортировку, а прочность материала гарантирует сохранность товара.

  58. Перед тем как делать ставки или выбирать новые игровые площадки, полезно изучить аналитические материалы. Один из таких обзоров размещён здесь: https://kvedomosti.ru/wp-content/articles/?chto_budet__esli_igrat_v_onlayn_kazino_v_rossii__8.html, где затронуты важные аспекты, влияющие на безопасность и комфорт игры.

  59. Казино Vavada привлекает игроков щедрыми бонусами без депозита и постоянными турнирами с крупным призовым фондом.
    Регистрация занимает несколько минут, а рабочие зеркала обеспечивают стабильный доступ к сайту даже при блокировках.
    Проверяйте актуальные промокоды и условия отыгрыша, чтобы оптимально использовать стартовые фриспины.
    Служба поддержки отвечает на русском языке и помогает решить вопросы с верификацией и выводом средств.
    Свежие предложения и актуальное зеркало доступны по ссылке: вавада рабочее зеркало на сегодня.
    Играйте ответственно и контролируйте банкролл, чтобы азарт приносил удовольствие.

  60. For those seeking an exceptional online gaming experience, [maxispin.us.com](https://maxispin.us.com/) stands out as a premier destination. At Maxispin Casino, players can enjoy a vast array of pokies, table games, and other thrilling options, all accessible in both demo and real-money modes. The casino offers attractive bonuses, including free spins and a generous welcome offer, along with cashback promotions and engaging tournaments. To ensure a seamless experience, Maxispin provides various payment methods, efficient withdrawal processes, and reliable customer support through live chat. Security is a top priority, with robust safety measures and a strong focus on responsible gambling tools. Players can easily navigate the site, with detailed guides on account creation, verification, and payment methods. Whether you’re interested in high RTP slots, hold and win pokies, or the latest slot releases, Maxispin Casino delivers a user-friendly and secure platform. Explore their terms and conditions, read reviews, and discover why many consider Maxispin a legitimate and trustworthy choice in Australia.
    The platform provides state-of-the-art tools to create unique and captivating text content.

    **Features of MaxiSpin.us.com**
    This makes it an essential tool for global marketers and international businesses.

    **Benefits of Using MaxiSpin.us.com**
    The platform’s scalability ensures that it meets the needs of users regardless of their size or industry.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!