#माझ्यातलीमी

#माझ्यातलीमी
#अलकलेखन
“#मी_तुझ्या_बाजूने_कधी_विचार_केलाच_नाही”.

हो आज मला पटलं मी तुझ्या बाजूने विचार केलाच नाही, तू नेहमी म्हणायचीस की थोड्याशा संपत्तीत पण संसार सुखाचा होऊ शकतो.पण संपत्तीच्या हव्यासापोटी जेल मध्ये गेल्यावरच मला माझी झालेली चूक कळली.

#१८_०९_२०२५_गुरुवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!