#माझ्यातलीमी
#अलकलेखन.(१७/९/२५)

” मी तुझ्या बाजूने कधी विचार केला नाही” या वाक्याला धरून अलक लिहा.

शीर्षक:- परमेश्वर.

मी रोज देवाकडे मागतच राहिलो.. धन, मान, सुख, यश.

पण तो मात्र शांत राहिला.
तो काही ऐकेना म्हणून त्याचा राग ,राग केला. एका रात्री शांतपणे बसलो. त्या क्षणी उमगलं…..
” मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही”.
ज्याने मला श्वास दिला, त्याच्याकडे मी श्वास सोडून बाकी सर्व काही मागत होतो.

सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

One comment

  1. अरे वा .. खूप चूप सुंदर ..

    खरं आहे .. देवाने सगळं दिलं पण आपण मागतच राहतो ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!