लघुकथा ( अलक लेखन )

जोडी
” मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही. ”
आप्तानी ठरवलं म्हणून जवळ यायला नको, आकर्षणाने तर त्याहीपेक्षा नको..!!
कुणीतरी सांगतयं म्हणून विश्वास ठेवू नको..!!!
प्रेम म्हणजे तुझं-माझं वेगळं नसून दोषांसहित स्वीकारणं.
वैवाहिक बंधनात परफेक्ट जोडी महत्त्वाची की, एकमेकांसोबतची गोडी…..

एक सांगू,
सगळं मान्य आहे मला, आता तरी येऊ का प्रेमाने जवळ जरा.
©️®️ उषा कांबळे उषा कांबळे

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!