#माझ्यातलीमी
#अलकलेखन(१७/०९/२०२५)
#स्वप्नीलकळ्या🥀
खालील वाक्य घालून अलक लिहा.
वाक्य:—-” मी तुझ्या बाजूने विचार केलाच नाही.”
#अलक
कुटूंबाने त्यांच्यावर लहान वयातच जबरदस्तीने लग्न लादले…
..ते लग्न कधीच संपन्न झाले नाही…
लग्नानंतर लगेच कधी न परतण्यासाठी पत्नीला सोडून निघून गेले…
आज देशाच्या सर्वोच्च पदावर ते कार्यरत असून संपूर्ण जगास वंदनीय आहेत…!!!
त्यांनी मनाशी नकळत कबूली दिली, “मी तुझ्या बाजूने विचार केलाच नाही.”
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀


होत असही कधी कधी
मोदींची स्टोरी का .. छान
खूप छान.
सुंदर अलक
छान 👌🏻📖✍🏻
मस्तच