अलक

मी आहे जराशी तिरसटच म्हणालास तरी चालेल.
तू येशील म्हणून तुझी वाट बघत होते मी त्यादिवशी; पण तू काही आला नाहीस. मला फार राग आला होता तुझा. पण नंतर कळले की तुझी आई खूप आजारी होती. मी फक्त माझाच विचार केला.
*मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही*
©_”पहल” अमोघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!