#### माझ्यातली मी ####
***** अलक लेखन टास्क ****
.. या गोष्टीचा तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही.. यावरून अलक……
……………… अंतर्मनाची शुद्धता……………..
गुरु म्हणतात,
तू अतिशय सालस मुलगा. माझ्यासारखे राहण्याचे ठरवले पण बाह्य गोष्टींना महत्त्व दिलेस. तसे न करता तू अंतरंग शुद्ध करून ज्ञानाला व चिंतनाला जवळ कर. वर्तनाने ज्ञान आत्मसात करून ज्ञानाने आचरण शुद्ध कर. तुझा उन्नतीचा मार्ग मोकळा. त्याने म्हटले खरंय, या गोष्टीचा तुमच्या बाजूने कधी विचारच केला नाही…..
……. अंजली आमलेकर…,.. १७/९/२५

सौ.स्मिता अनिल बोंद्रे.