# माझ्यातली मी
#विकेंड टास्क लेखन
#कथालेखन टास्क १३/९/२०२५
विषय –चुकीचा मेसेज : चुकीच्या व्यक्तीला गेलेला मेसेज आयुष्य बदलून टाकतो.
एका चुकीच्या मेसेजची जादू…
एक नवी कहाणी
सायली तिच्या आयुष्यात खूपच निराश झाली होती. तिच्या कामामध्ये तिला आनंद मिळत नव्हता आणि वैयक्तिक आयुष्यही कंटाळवाणं वाटत होतं. रोज सकाळी उठून तेच काम… घरातल्यांचे टोमणे, ऑफिसला जाणे, कॉम्प्युटरसमोर बसून काम करणे आणि संध्याकाळी थकून घरी परत येणे… हेच तिचं आयुष्य बनलं होतं. तिला वाटायचं, की तिच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे, पण ते काय आहे हे तिला समजत नव्हतं. तिच्या मनात अनेक भावनांचा कल्लोळ होता, पण त्या व्यक्त करायला तिच्याकडे शब्द नव्हते.
मन हे उदास उदास
नाही काही हुरूप,
हरवले आहे कुठे तरी
स्वत:चेच खरे स्वरूप.
एक दिवस सायली फेसबुक स्क्रोल करत होती. तिच्या एका मित्राने एका सुंदर निसर्गचित्राचा फोटो पोस्ट केला होता. तिला तो फोटो इतका आवडला की तिने त्यावर काहीतरी लिहायचं ठरवलं. तिच्या मनात अनेक शब्द येत होते, पण ते सर्व एकत्र करून एक चांगली ओळ तयार होत नव्हती. शेवटी, तिने काहीतरी मनातून लिहिलं आणि पोस्ट केलं. पण गडबडीत, तिच्याकडून टॅग करायचं राहून गेलं होतं आणि ती कमेंट त्या मित्राच्या ऐवजी एका पूर्णपणे अनोळखी व्यक्तीच्या फेसबुक पोस्टवर गेली.
तो अनोळखी व्यक्ती होता आदित्य. आदित्यने त्याच्या फेसबुक पेजवर एक कविता लिहिली होती आणि त्यावर सायलीची कमेंट आली होती. सायलीने चुकून लिहिलेली कमेंट अशी होती, “हे चित्र पाहून मन शांत होते, पण आतून कुठेतरी वादळ दडले आहे असं वाटतं. ही शांतता आणि वादळ यांच्यातील संघर्ष मला माझ्या आयुष्यासारखा वाटतो.”
सायलीने लगेचच आपली चूक लक्षात घेऊन ती कमेंट डिलीट करायचं ठरवलं, पण तोपर्यंत आदित्यने ती वाचली होती. आदित्यला ती कमेंट खूपच वेगळी आणि खरी वाटली. त्याला वाटलं की सायलीने लिहिलेले शब्द त्याच्या कवितेच्या गाभ्याला स्पर्श करून गेले आहेत. त्याने सायलीच्या प्रोफाईलला भेट दिली आणि तिला एक मेसेज पाठवला, “तुमची कमेंट खूपच वेगळी होती. तुम्ही एक चांगल्या लेखिका आहात का?”
शब्द हे कधी कधी
अनोखी जादू करतात,
अनोळखी व्यक्तींनाही
जवळ आणतात.
असंच काहीसं झालं सायलीला तो मेसेज वाचून आश्चर्य वाटले. एका अनोळखी व्यक्तीने तिच्या मनातले शब्द वाचले होते. तिने आदित्यला धन्यवाद दिले आणि त्यांनी काही दिवस एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. त्याच्यात छान मैत्री झाली.आदित्यने तिला तिच्या भावनांना शब्दांत व्यक्त करायला प्रोत्साहन दिले. “तुमच्या मनातले विचार फक्त तुमच्यापुरते मर्यादित ठेवू नका. त्यांना कागदावर उतरवा. ते इतरांनाही प्रेरणा देतील,” तो म्हणाला.
आदित्यच्या बोलण्यामुळे सायलीला एक नवीन दिशा मिळाली. तिने रोज थोडं थोडं लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला ती फक्त तिच्या डायरीत लिहित होती, पण हळूहळू तिला आत्मविश्वास आला. मात्र हा आत्मविश्वास तिच्या कुटुंबासाठी एक नवा संघर्ष घेऊन आला. सायलीच्या सासूबाईंनी आणि पतीने तिच्या या नवीन छंदाला विरोध केला.
”काय हे नवीन फाड तुम्ही चालू केलंत? याने काही पैसे मिळणार आहेत का? लोकांना काय वाटेल?” तिच्या पतीने एकदा वैतागून विचारले. सायली निराश झाली, पण तिच्या मुलाने, अथर्वने तिला धीर दिला.
”आई, तू लिही. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला समजलं की हे तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे,” अथर्व म्हणाला. त्यानेच सायलीसाठी एक फेसबुक पेज तयार केले आणि तिला प्रोत्साहन दिले. सुरुवातीला तिच्या लिखाणाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, पण अथर्वने तिला कधीच नाउमेद होऊ दिले नाही.
”आई, एक दिवस तुझ्या शब्दांना अनेक लोक वाट पाहत असतील,” तो नेहमी तिला म्हणायचा.
एका रात्री, सायलीने तिची एक कविता फेसबुकवर पोस्ट केली. ती कविता तिच्या आयुष्यातील एकाकीपणा आणि संघर्षावर होती. सकाळी उठून पाहते, तर त्या कवितेला हजारो लाइक्स आणि शेअर्स मिळाले होते. अनेक लोकांनी तिला मेसेज करून सांगितले, “तुमच्या शब्दांनी आमच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.”
हे पाहून सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिला मिळालेला प्रतिसाद पाहून घरातलेही थक्क झाले. तिच्या पतीने तिला जवळ घेतले आणि म्हणाला, “सायली, मला माफ कर. मला वाटले होते की हा फक्त एक वेळ घालवण्याचा छंद आहे, पण तुझे शब्द लोकांच्या मनाला स्पर्श करतात. आजपासून मी तुझ्या पाठीशी आहे.”
सासूबाईंनीही तिला सांगितले, “आम्हाला अभिमान आहे तुझ्यावर. तू आमचं नाव रोशन केलंस.”
सायलीसाठी तो क्षण अविस्मरणीय होता. एका चुकीच्या मेसेजमुळे सुरू झालेला तिचा प्रवास, अनेक संघर्षातून आणि घरातल्यांच्या विरोधातून गेला होता. पण आता, तिची लेखणी तिला एक नवीन ओळख देऊन गेली होती. ती फक्त गृहिणी किंवा नोकरदार स्त्री नव्हती, ती आता लेखिका होती.
आज, सायली एक यशस्वी लेखिका आहे. तिचे लेख, कविता आणि पुस्तके वाचकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. एका चुकीच्या मेसेजने तिच्या आयुष्याला एक सकारात्मक दिशा दिली, आणि तिचा मुलगा, अथर्व, तिचा सर्वात मोठा आधारस्तंभ बनला.
एक छोटीशी कमेंट
कधी करते कमाल,
आयुष्याला आणते
एक नवीन धमाल.
सायलीसाठी तो फक्त एक मेसेज नव्हता, तर ती एक नवीन सुरुवात होती. तिच्या आयुष्यातला मोकळेपणा आता भरला होता आणि तिचे नैराश्य दूर झाले होते. तिने कामाच्या ताणामुळे हरवलेला स्वतःचा शोध घेतला होता.# माझ्यातली मी

सायलीसाठी तो फक्त एक मेसेज नव्हता, तर ती एक नवीन सुरुवात होती. तिच्या आयुष्यातला मोकळेपणा आता भरला होता आणि तिचे नैराश्य दूर झाले होते. तिने कामाच्या ताणामुळे हरवलेला स्वतःचा शोध घेतला होता. ~अलका शिंदे

перепланировка нежилого здания [url=http://pereplanirovka-nezhilogo-pomeshcheniya9.ru/]перепланировка нежилого здания[/url] .
согласование перепланировки нежилого помещения в нежилом здании [url=pereplanirovka-nezhilogo-pomeshcheniya10.ru]pereplanirovka-nezhilogo-pomeshcheniya10.ru[/url] .
перепланировка здания [url=https://pereplanirovka-nezhilogo-pomeshcheniya11.ru/]перепланировка здания[/url] .
перевозка мини экскаваторов [url=https://www.arenda-mini-ekskavatora-v-moskve-2.ru]https://www.arenda-mini-ekskavatora-v-moskve-2.ru[/url] .
автоматический карниз для штор [url=https://karniz-elektroprivodom.ru]https://karniz-elektroprivodom.ru[/url] .
электрические рулонные шторы купить москва [url=http://rulonnaya-shtora-s-elektroprivodom.ru/]http://rulonnaya-shtora-s-elektroprivodom.ru/[/url] .
купить натяжные потолки в нижнем новгороде недорого [url=https://www.stretch-ceilings-nizhniy-novgorod.ru]https://www.stretch-ceilings-nizhniy-novgorod.ru[/url] .
проект перепланировки квартиры для согласования [url=http://proekt-pereplanirovki-kvartiry17.ru/]проект перепланировки квартиры для согласования[/url] .
согласование проекта перепланировки [url=https://soglasovanie-pereplanirovki-kvartiry3.ru/]soglasovanie-pereplanirovki-kvartiry3.ru[/url] .
заказать перепланировку [url=https://www.soglasovanie-pereplanirovki-kvartiry4.ru]https://www.soglasovanie-pereplanirovki-kvartiry4.ru[/url] .
лучший seo продвижение [url=http://www.reiting-seo-agentstv.ru]http://www.reiting-seo-agentstv.ru[/url] .
заказать seo продвижение москва [url=https://seo-prodvizhenie-reiting-kompanij.ru/]seo-prodvizhenie-reiting-kompanij.ru[/url] .
expertos seo [url=http://top-10-seo-prodvizhenie.ru/]expertos seo[/url] .
лучшие агентства seo продвижения [url=https://reiting-seo-kompaniy.ru/]reiting-seo-kompaniy.ru[/url] .
1xbet g?ncel giri? [url=www.1xbet-giris-1.com]www.1xbet-giris-1.com[/url] .
1xbet mobi [url=www.1xbet-giris-7.com/]www.1xbet-giris-7.com/[/url] .
Thanks for sharing this insightful article. It reminds me why I value clinics that focus on both preventive and cosmetic dentistry. Alar Dent offers advanced treatments such as E.max crowns, E.max laminates, and even Hollywood smile makeover solutions like all on four implant and all on six implant procedures.