#माझ्यातलीमी
#कथालेखन
#विकेंडटास्क
आयुष्यातलं पहिलं अपूर्ण प्रेमपत्राबद्दल जर चुकीच्या व्यक्तीला समजलं तर काय होत ?..पण अनमोल लोकांसाठी तरी शेवटी दुनिया गोल हैं, खरं अपूर्ण प्रेम कसं पूर्णत्वास जात त्याची ही कथा ..
…………………………….
*लेकीन दुनिया गोल है**
आरुषी कॉलेज मधून आली आणि तिच्या आईला म्हणाली आई ,आई लवकर काहीतरी खायला दे ,मला शाळेच्या मित्र मैत्रिणींना भेटायला आज जायचं आहे .. दहावी झाल्यानंतर आज एक वर्षांनी आम्ही सगळे भेटणार आहोत ..
आरुषी चे बोलणे ऐकून तिची आई रुचिता आरुषी गेल्यानंतर भूतकाळात गेली .. तिला आठवलं ते तीच गेट टू गेदर..
……………………..
( रुचिताचा भूतकाळ)
रुचिता क्लिनिक मधून आज लवकर घरी आली .. तिला पटापट आवरून गेट टू गेदर ला जायचं होतं.. आज पंधरा वर्षांनी ती तिच्या शाळेच्या मित्र मैत्रिणींना भेटणार होती..गेट टू गेदर आधीही झाले होते पण रुची मधली बरेच वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर जॉब ला होती त्यामुळे आतापर्यंत तिने एक ही गेट टू गेदर अटेंड केलं नव्हतं …त्यामुळे शाळेचे जुने मित्र,मैत्रिणी भेटणार म्हणून ती खुश होती ..
फायनली, ती मस्त लाल रंगाचा टॉप, निळी जीन्स घालून प्रोग्राम ला पोहोचली .. रुची डॉक्टर , खूप हुशार ,स्मार्ट ..तिच्या बुद्धीच ,आत्मविश्वासच तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत असे.. सर्व मित्र,मैत्रिणींना भेटून रुची खुश झाली पण तिचा शाळेचा बेंच फ्रेंड आयुष तिला कुठे दिसत नव्हता .. तिने आयुष ची चौकशी केली तेव्हा त्याचा मित्र विजय कडून तिला कळलं की तो येण्याच्या मनस्थितीत नाही आहे कारण नुकताच त्याचा घटस्फोट झाला आहे ..आणि दुर्दैवाची गोष्ट ही की हा त्याचा पहिला नाही तर दुसरा घटस्फोट झालेला ..
रुचिता – विजय, असं कसं रे, मला आठवणारा जो आयुष आहे तो किती प्रेमळ , सगळ्यांशी चांगला वागणारा मुलगा आहे..अर्थात मी त्याला पंधरा वर्षांपूर्वी बघितलेलं ..पण असं काय झालं..
विजय – अग, धड तो काही सांगत नाही .. पण तसा तो बरा आहे , सावरला आहे..पण इथे यायला नको म्हणाला .मग मी ही आग्रह केला नाही .. तुला माहित आहे ना अशा प्रसंगात समाज जास्त पुरुषाला दोषी मानतो आणि त्याच्या बाबतीत तर एकदा नाही तर दोन वेळा अस झालं त्यामुळे त्याची सोसायटीत , आजुबाजूला ,ओळखीमधले लोक, नातेवाईक ह्यांमध्ये बरीच बदनामी झाली ..माझ्यासारखे क्वचित त्याला समजून घेणारे ..
रुची ला वाटलं नक्की काय झालं हे विजय ला खरंच माहित नसेल अस वाटत तर नाही पण त्याला मित्राबद्दल कदाचित कोणाला स्वतःहून काही सांगायचं नसेल .. कदाचित विजयच बरोबरच आहे .. पण आता रुची मधली मानसोपचारतज्ज्ञ तिला काही स्वस्थ बसू देईना ..तिने विजय कडून आयुष चा मोबाईल नंबर आणि घराचा पत्ता मिळवला..
गेट टू गेदर प्रोग्राम मस्त झाला .खूप वर्षांनी मित्र मैत्रिणी भेटले म्हणून रुची खुश होती .. गमंत म्हणजे बहुतेकांची लग्न झाली होती , रुची सारखे अविवाहित फार कमी राहिले होते .. त्यामुळे लग्नासाठी पुढचा नंबर कोणाचा आणि तेव्हा सगळ्यांनी कशी धमाल करायची ह्यावर चर्चा रंगली होती .. बहुतेक जण रुचीच्याच मागे लागलेले की रुची तूच नंबर लाव , हवं तर आम्ही वर संशोधन करतो तुझ्यासाठी .. एकंदरीत रुचीला खूप मजा आली .. पण तिला राहून राहून वाटत होत की आयुष हवा होता आज ..शेवटी शाळेत असताना खूप वर्ष दोघांनी एक बेंच शेअर केलेला ..
रुची ठरवतेच काही झालं तरी आयुष ला भेटायचं ..कदाचित त्याला एका मैत्रीण प्लस मानसोपचारतज्ज्ञ ची गरज असू शकेल .. रुची स्वतःशीच विचार करते ,काय गंमत आहे एरव्ही पेशंट डॉक्टर कडे जातात पण इथे डॉक्टर स्वतः हून पेशंट कडे जायला बघत आहे .. पण खरच आयुष पेशंट असेल का की खंबीरपणे आयुष्यात आलेल्या ह्या प्रसंगाना सामोर गेला असेल .. जे काही असेल ते त्याला भेटल्याशिवाय तर नाही कळणार ..
रुचीला विजय कडून हे कळलं होतं की आयुष ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये एका ठिकाणी मॅनेजर म्हणून कामाला आहे .. दुसऱ्यादिवशी सकाळीच रुचीने आयुष ला फोन केला ..
रुची .. हाय ,आयुष मी रुची .. डोन्ट टेल मी,कोण रुची ,मी तुझी शाळेतली बेंच फ्रेंड..
आयुष .. व्हॉट अ प्लेसेंट सरप्राइज.. कशी आहेस तू ?
रुची.. ते मी तुला भेटल्यावर सांगेल ..
आयुष – भेटू ना, ये माझ्या घरी तुझ्या नवऱ्याला घेऊन ..
रुची – आयुष ,मी अजून सिंगल आहे .. मला एक कार घ्यायची आहे त्यासाठी तुझी मदत हवी आहे ..तर कधी भेटू तुला ? कुठे भेटू ?
आयुष – त्यासाठी मी माझ्या असिस्टंट ला सांगतो तुला कॉन्टॅक्ट करायला .. तू सिलेक्ट कर दोन तीन मॉडेल , फायनल करण्यासाठी मी करतो तुला मदत ..
रुची – असिस्टंट वगैरे नको सांगू मला .. मला आधी तुला भेटायचं आहे .. बाकी मला काही सांगू नकोस .. बाहेर भेटूया की मी तुझ्या घरी येऊ ?
आयुष – बाहेर नको , घरी ये ..मी कळवतो कधी ते ..
रुची .. गुड, मग मी घरी येते .. आणि कळवतो कधी ते कशाला , मी आजच येते संध्याकाळी .थोडा वेळ होईल कारण माझे सगळे पेशंट संपले की येईल .. तुझा पत्ता आहे माझ्याकडे ..
आयुष ..पेशंट , म्हणजे डॉ आहेस तू .. व्वा.. कुठली डॉक्टर आहेस ?
रुची .. ऐक ना आयुष , आज भेटू ना तेव्हा बोलू , आता खूप घाईत आहे .. आणि रात्री जेवायला येते मी तुझ्याकडे ..बाय .
अस म्हणून त्याला पुढे काहीही न बोलू देता , रुची ने फोन कट केला .. रुची ला त्याला आधी कळू द्यायचं नव्हतं की ती मानसोपचारतज्ज्ञ आहे..उगाच त्याला असं नको वाटायला की मैत्रीण म्हणून नाही तर डॉक्टर म्हणून भेटायला जाते आहे ..आणि तस ही आयुष च्या बोलण्यावरून तिला वाटलं की तो एकदम व्यवस्थित आहे .. पण एक उत्सुकता म्हणून, एक मैत्रीण म्हणून तिला इच्छा होती जाणून घेण्याची की नक्की काय झालं त्याच्या आयुष्यात की दोन घटस्फोट झालेत ..
रुची त्याच्या घरी गेली तेव्हा बघितलं की आयुष एकटा राहत होता पण घर अगदी टापटीप ठेवलं होत .. आयुष ने रुचीला वेलकम केलं, पाणी दिलं, मस्त स्वतः कॉफी थर्मास मध्ये बनवून ठेवलेली , मग कॉफी पिता पिता दोघे छान गप्पा मारायला लागले ..
आयुष – एकदम स्मार्ट दिसतेस रुची .. अभिनंदन तुझं डॉक्टर झालीस .. तू सांग ना तुझ्याबद्दल ..
रुची .. दहावी झाल्यावर बाबांची केरळ ला बदली झाली त्यामुळे माझं पुढच शिक्षण तिथेच झालं ..मी मानसोपचार डॉक्टर झाले ..काही वर्ष तिथेच जॉब केला , छान अनुभव मिळाला .. मग स्वतःच क्लिनिक सुरू करायचा विचार केला ..बाबा पण सेवानिवृत्त झालेत मग आम्ही परत इथेच आलो आणि मी स्वतःची क्लिनिक सुरू केली.
आयुष – कसा रिस्पॉन्स आहे क्लिनिक ला ? सेट झालीस का इथे ?
रुची – तसा बरा आहे कारण शेवटी शरीराचा डॉक्टर आणि मनाचा डॉक्टर फरक तर खूप पडतो .. अजूनही लोकांना वाटत की मानसोपचारतज्ज्ञांना भेटणं म्हणजे आपल्यावर कलंक लावणं किंवा एखाद लेबल लावले जाण्याची किंवा टीका होण्याची भीती, आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकतेचा अभाव यामुळे मानसोपचारतज्ज्ञांना भेटण्यास लोक कचरतात. मानसिक आरोग्य समस्या ही एक वैयक्तिक कमकुवतपणा आहे असा गैरसमज, समस्येच्या अस्तित्वाला नकार, ते स्वतः सर्वकाही हाताळू शकतात असा अतीविश्वास त्यामुळे असेल कदाचित आणि मानसोपचार म्हणजे वेड्यांचा उपचार असं काही तरी वाटत लोकांना.. हिच माझी शोकांतिका आहे .. पण ठीक आहे .. मी माझ्या कामात खुश आहे ..
बाकी तू बोल आयुष , तू कसा आहेस ? शाळेत असताना तुला अभ्यासाची इतकी आवड नव्हती पण खेळात नंबर वन.. तुझा तो स्पोर्ट्समन लुक मात्र अजूनही जाणवतो , एकदम जिम पर्सनलिटी आहे तुझी ..
अचानक ऑटोमोबाईल सेक्टर कडे कसा वळलास ?
आयुष – मी दहावी नंतर कॉमर्स केलं,खर सांगू स्पोर्ट्स कोटा मार्क्स मुळे कधी फेल नाही झालो . पण मग कॉलेज च्या शेवटच्या वर्षी अचानक अक्कल आली , मनापासून अभ्यास केला , ग्रॅज्युएशन झालं, मार्केटिंग मध्ये MBA केलं आणि पाहिल्यापासून ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये जॉब मिळाला .. गाड्यांमध्ये मला विशेष रुची त्यामुळे माझं तस हे आवडत क्षेत्र .. माझे वडील ही सेवा निवृत्त झाल्यावर आई , वडील दोघे गावाला शेती करायला गेलेत .. तिकडची थंड प्रदूषण विरहित हवा आवडते त्यांना ..मी सध्यातरी एकटाच राहतो .. रुची ,तू लग्न का नाही केलस अजून ?
रुची – माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाला लेट झाला , मागच्या वर्षी झालं तिचं लग्न ..मला तिच्या नंतर च करायचं होत आणि खरं सांगायचं तर मनासारखा कोणी भेटलाच नाही ..
आयुष – मनासारखं भेटत नाही तो पर्यंत करू पण नको ,नंतर पस्तावा करण्यापेक्षा ते बरं.
रुची – मला तुझ्याबद्दल सांग ,तुझ्या मॅरेज लाईफ बद्दल ..
आयुष – रुची, चल , जेवून घेऊ ..भूक लागली मला .. मी मस्त डोसे काढून ठेवले आहेत .. मी एकदम एक्सपर्ट आहे डोसा चटणी बनवण्यात आणि बाहेरून बिर्याणी ऑर्डर केली आहे .. ( मोठ्या हुशारीने आयुषने विषय टाळला ) ..
जेवताना ही त्याने बनवलेल्या डोसा चटणी च कौतुक , रुचीला कार घ्यायची त्याबद्दल असे विषय त्यात जेवण संपलं ..
नंतर आयुष म्हणाला ,रुची खूप उशीर झाला तर मी तुला तुझ्या घरी ड्रॉप करतो .. तेव्हाही शाळेच्या जुन्या गमती जमती ह्या गप्पा झाल्यात .. पण आयुष ने त्याच्या बद्दल तिला काही कळू दिलं नाही .. पण एक मात्र तिला कळलं की आयुष खंबीर आहे ..रुचीने त्याच्या घरी एक पुस्तकांचं कपाट बघितलेले, काचेचा दरवाजा असल्याने त्याचं पुस्तकांचं कलेक्शन त्यातून कळत होत .. खूप छान सकारात्मक , मोटीवेशनल पुस्तक त्याच्या कडे होती .. रुची ला तो म्हणाला ही की मला वाचनाची खूप आवड आहे .. ही माझी छोटीशी लायब्ररी..
मग कार घेण्याच्या निमित्ताने रुची आयुष च्या ऑफिस मध्ये दोन तीन वेळा गेली ..प्रत्येकवेळी दोघांच्या छान गप्पा झाल्यात पण आयुष शिताफीने त्याच्या मॅरेज लाईफ बद्दल बोलणं टाळून द्यायचा ..पण त्या दोघांमध्ये पुन्हा छान मैत्री झाली .. नंतर ही बारीक सारीक क्लिनिक च्या कामांसाठी जस कारपेंटर , प्लंबर शिवाय पेशंट वाढण्याच्या दृष्टीने मार्केटिंग वगैरे अशा अनेक कामांसाठी रुची त्याची मदत घेऊ लागली ,त्याच ही त्यामुळे रुचीच्या क्लिनिक ला ,घरी येणं जाण सुरू झालं. रुचीच्या आई वडिलांना आयुष चा इतिहास माहिती नव्हता पण रुची चा एक चांगला मित्र म्हणून त्यांना ही आयुष आवडला होता .
रुचीला असं जाणवायला लागलं की तिला आयुष बद्दल मित्रा पलीकडे काही वाटायला लागलं आहे ..पण त्याच्या बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घेण्याशिवाय ती तिच्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकत नव्हती ..तसा घेणं योग्य ही नव्हता…
शेवटी एक दिवस रुची ने ठरवलं की काहीही झालं तरी आज त्याच्या कडून जाणून घेण्याशिवाय त्याच्या घरून निघायचंच नाही ..
रुची – आयुष मला एक मैत्रीण म्हणून आणि एक डॉ म्हणून एक केस स्टडी ॲनालिसिस करता यावी म्हणून ,तुझ्या दोन घटस्फोट बद्दल जाणून घ्यायच आहे .. हे बघ, जे झालं ते झालं पण मला सांग ना सगळ ..
शेवटी हो नाही करता करता आयुष तिला सांगायला तयार होतो..
आयुष – मी आणि मिता माझी पहिली बायको एकाच कॉलेज मधले ..तिनेच मला प्रपोस केलं .. कॉलेज च ते चंचल वय ,मी ही एक मुलगी स्वतःहून प्रपोस करते ,हुरळून गेलो .. कॉलेज संपलं ,मी MBA केलं आणि तिने फॅशन डिझाईनर कोर्स केला .. दोघांनाही जॉब मिळाला ..आम्ही दोघेही एकाच वयाचे ,त्यामुळे जॉब मिळाल्यावर तिच्या घरी लग्नाचा तगादा सुरू झाला आणि चोवीसाव्या वर्षीच लग्न झालं .. लग्नानंतर आई बाबा गावाला गेले , आम्ही दोघेच .. पहिले तीन वर्ष सुरळीत चालू होत कारण मी घरची सर्व काम तिच्यापेक्षा कितीतरी जास्तच करायचो.. तिच्या करिअर ला माझा पूर्ण पाठिंबा .. तिला कित्येक वेळा माझ्यापेक्षा जास्त लेट व्हायचा , मी मला जे जेवण येत ते बनवायचो काही बाहेरून आणायचो ..मी सगळ ऍडजस्ट करत होतो म्हणून चालू होत तसं व्यवस्थित ..
एकदा आई ,बाबा गावाहून इथे आले .. तीला मी म्हटलं ,आई बाबा आहेत तो पर्यंत तरी घरी लवकर येत जा , त्यांना ही त्यांच्या सुनेच्या हातच खाल्ल अस वाटू दे .. पण नाही ..तिला पाहिजे ते ती करायची ..
एकदा त्यांनी आम्हाला दोघांना सांगितलं ,की तुमच तस लवकर लग्न झालं म्हणून आम्ही आधी बोललो नाही पण झालीत आता तीन वर्ष , तर आम्हाला नातवंड बघायची इच्छा आहे .. त्यावर तिने सरळ नकार दिला .. अल्लड आहे ,येईल नंतर समज, मी दोन वर्ष अजून थांबलो .. पाच वर्ष झालीत लग्नाला पण ती तिच्या विचारांवर ठाम की माझ्या साठी माझं करियर महत्वाच ..मी मला स्वतःला अडकून घेणार नाही ..मला मुल नको , आता नाही आणि पुढेही नाही .. आणि फक्त तेवढाच पॉईंट नव्हता , तिला फक्त काळजी तिच्या जॉब ची .. घराकडे , माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष ..ती आधी माझी मैत्रीण होती नंतर बायको झाली ,पण तिला बायको च्या भूमिकेत शिरायचच नव्हतं ..शेवटी मला कंटाळा आला मी घटस्फोटाचा निर्णय घेतला ..
रुची – हाच तर प्रॉब्लेम आहे ना आयुष , तू तिला एखाद्या कौन्सिलर कडे घेऊन गेला असता तर कदाचित तुमचा घटस्फोट टाळता आला असता ..
आयुष – घटस्फोटाच्या आधी कोर्टात होत ना कौन्सिलिंग पण तेव्हा ही ती तिच्या विचारांवर ठाम होती .. एक नाही दोन नाही पाच वर्ष थांबलो ना मी ..
रुची – बरं आणि दुसऱ्यांदा काय झालं ..
आयुष .. दुसऱ्यांदा माझी मती भ्रष्ट झालेली म्हणून मी त्या मुलीशी लग्न केलं ..तिचा ही डिव्होर्स झाला होता .. असंच कोणतरी आई बाबांना तिच्याबद्दल सांगितलं ..आम्हाला ती अशी भेटली की किती गरीब बिचारी आहे .. ॲक्टिंग क्षेत्रात असती तर ॲवॉर्ड मिळालं असत तिला..
आई बाबांवर तर जादू केलेली तिने .. तरी मी लग्न करण्याच्या निर्णयावर सहा महिने लावले ..पण शेवटी आई बाबांनी खूप फोर्स केला म्हणून तिच्याशी लग्न केलं .. पण नंतर कळलं की तिचा कोणीतरी प्रियकर आहे आणि त्या दोघांनी मिळून फुल लुटायचा प्लॅन केलेला मला ..माझा हा राहता फ्लॅट हडप करायचा विचार होता तिचा .. पण माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे .. मी तिला आणि तिच्या प्रियकराला रंगेहात पकडल..आणि तिला घटस्फोट देऊन टाकला तरी पाच लाखाला गंडवल तिने मला ..नंतर कळलं की पहिल्या नवऱ्याच्या बाबतीत ही तिने असच केलेलं .. आता मात्र मी ठरवलं एकटा जीव सदाशिव ..मी एकटाच बरा…कटकट नको कुठली ..मी एकटा खुश राहील ..
रुची – आयुष जावू दे जे झालं ते झालं .. विसर सगळ ..आयुष ,माझ्याशी लग्न करशील ..
आयुष – तुला वेड लागलं आहे का ? मला वाटत तुलाच उपचारांची गरज आहे ..एक सोडून दोन मोडलेल्या लग्नाचं लेबल लागलं माझ्या कपाळावर .. बोलण्याच्या आधी निदान तुझ्या आई वडिलांचा तरी विचार करायचा रुचिता ..
रुची – मी खूप विचार करून बोलते आहे ..मी योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहे आयुष .. मी कुठलीही घाई करत नाही .तू तुझा वेळ घे .. तू सांगशील तेव्हा लग्न करू ..पण मी लग्न करेल तर तुझ्याशीच ..नाहीतर तू ही एकटाच रहा आणि मी ही ..मित्र मैत्रीण म्हणून राहू ,एकत्र नव्हे ,तू तुझ्याघरी , मी माझ्याघरी ..
सहा महिने गेले, त्या दोघांची मैत्री घट्ट झाली होती .. रुची ने तिच्या आई वडिलांना आयुष बद्दल सगळ सांगितलं .. पण दुधाने तोंड भाजलं की माणूस ताक ही फुंकून पितो तस झालं होत आयुष च.. पण रुचीचा आयुष बरोबर च लग्न करण्याचा निर्णय अजून पक्का झाला होता ..
शेवटी एक दिवस आयुष ने रुचीला घरी बोलावलं .. लायब्ररी कपाटातून एक शाळेत असतानाच इंग्लिश ग्रामर बुक बाहेर काढलं ..त्या पुस्तकात एक कागद होता ,खूप जुना झालेला .. तो कागद रूचीला वाचायला दिला .. त्यावर लिहिलेलं ..
प्रिय रुची,
खूप आवडतेस तू मला ..मोठे झाल्यावर लग्न करूया का आपण ?
तुझा बेंचफ्रेंड
आयुष .
रुची ते वाचून अक्षरशः उडाली .. अरे हे काय आयुष ?
आयुष .. माझं अपूर्ण ,माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेमपत्र, जे मी तुझ्यासाठी लिहिलेलं ,दहावीत असताना , आपल्या सँडॉफ च्या आधी.. खरं म्हणजे अजून खूप लिहावं तुझ्याबद्दल असं वाटतं होत त्यावेळी पण हिंमत नाही झाली , ना पूर्ण प्रेमपत्र लिहायची ना ते तुला द्यायची ..
रुची -( हसायला लागते ) ..पण का , देऊन तर बघायचं होत ना मला ..
आयुष – तुझी ती मैत्रीण शिल्पा ,नेहमी तुझ्याबरोबर असायची , तिला मी सांगितलं होत की मला तू खूप आवडतेस आणि मला तुला प्रेमपत्र द्यायचं आहे .. पण ती काय म्हणाली माहीत आहे का , ती म्हणाली ,” अरे रुची किती हुशार आहे , नेहमी पहिली दुसरी येते शाळेत आणि तू काठावर जेमतेम पास होतो .. ती काय तुला हो म्हणेल..”
पण रुची आता सांग ना मी जर त्यावेळी तुला हे दिलं असत तर तू काय उत्तर दिल असत ..
रुची – मला माहित नाही रे मी हो म्हणाली असती का ते ..पण मला तू पाहिल्यापासून एक मित्र म्हणून आवडायचा त्यामुळे मी कदाचित आपण ह्या गोष्टीचा शिक्षण पूर्ण झाल्यावर विचार करू आणि तुला मी हवी असेल तर तू ही भरपूर शिकून मोठा हो असं सांगितलं असत ..
आयुष – तस जर झालं असत तर मी आज जनरल मॅनेजरच्या पोस्ट वर त्याऐवजी व्हाइस प्रेसिडेंट च्या पोस्ट वर असतो .. पण माझ्या आयुष्यातल्या त्या दोन प्रसंगांनी नाही म्हटलं तरी मी थोडा मागे गेलो ..
रूची – आता जे झालं ते झालं, आता कर ना माझ्याशी लग्न ..
आयुष – करेन ,पण एका अटीवर , मुलगी झाली की तीच नाव आरुषी ठेवायचं , आयुष -रुची ची आरुषी ..
रुची – चालेल ..पण माझी ही एक अट आहे , हे तू अजून ही जपून ठेवलेलं इंग्लिश ग्रामर बुक असच जपून ठेवायचं आणि तिला अभ्यासाला द्यायच ..( आणि ती हसायला लागते )
आयुष – अग,इंग्लिश ग्रामर काही बदलणार आहे का ? म्हणून जपून ठेवलेलं ..
रुची – ह्या इंग्लिश ग्रामर बुक मध्ये तू जपून ठेवलेलं हे अपूर्ण प्रेमपत्र हे तू मला दिलेल माझ्या आयुष्यातलं सर्वात बेस्ट गिफ्ट आहे …
नंतर त्या दोघांचं लग्न होतं ,शाळेचे सगळे मित्र मैत्रिणी खूप मजा करतात त्यांच्या लग्नात ..
………………
( रुचिता त्या भूतकाळाच्या आठवणीत मग्न होती तितक्यात आयुष घरी येतो )
आयुष – रुची , रुची … अग काय झालं, कुठे हरवलीस?
रुची – आरुषी गेट टू गेदर ला गेली ना तर मी पण त्या वेळच्या गेट टू गेदर ला पोहोचले ज्यात तू नव्हतास तर मला तुला भेटायची इच्छा झालेली ..
आयुष – खरच रुची , जर माझ्या त्या अपूर्ण प्रेम पत्राबद्दल मी शिल्पाशी म्हणजे चुकीच्या व्यक्तीशी बोललो नसतो तर कदाचित आपली लव स्टोरी आधीच सुरू झाली असती आणि माझ्या माथ्यावर दोन घटस्फोटांचं लेबल लागलं नसत.. ” लेकीन दुनिया गोल है और हम अनमोल है ” ,शेवटी आपण भेटलोच ,अपूर्ण राहिलेलं खरं प्रेम पूर्ण झालं .. माझ्या आयुष्याला पूर्णत्व तू दिलस.. लव यू रुची …
सौ स्वाती येवले


सुरेख
अतिशय सुंदर.
खूप सुंदर कथा 👌👌
खूप छान
Thanks
Thanks
Thanks
Thanks 🙏
बापरे दोन दोन घटस्फोट .. पण तो किती नशीबवान .. शेवटी चांगली बायको मिळाली त्याला ..
खुप छान कथा
छान कथानक
पण थकले वाचता वाचता
перепланировка нежилого помещения в многоквартирном доме [url=http://pereplanirovka-nezhilogo-pomeshcheniya9.ru/]перепланировка нежилого помещения в многоквартирном доме[/url] .
согласование перепланировки нежилого помещения [url=http://pereplanirovka-nezhilogo-pomeshcheniya10.ru/]согласование перепланировки нежилого помещения[/url] .
перепланировка и согласование [url=https://pereplanirovka-nezhilogo-pomeshcheniya11.ru/]pereplanirovka-nezhilogo-pomeshcheniya11.ru[/url] .
аренда мини экскаватора с гидромолотом [url=http://arenda-mini-ekskavatora-v-moskve-2.ru]аренда мини экскаватора с гидромолотом[/url] .
электрокарнизы для штор купить в москве [url=www.karniz-elektroprivodom.ru/]www.karniz-elektroprivodom.ru/[/url] .
рулонные шторы с электроприводом [url=https://www.rulonnaya-shtora-s-elektroprivodom.ru]рулонные шторы с электроприводом[/url] .
натяжные потолки нижний новгород цены [url=http://stretch-ceilings-nizhniy-novgorod.ru]http://stretch-ceilings-nizhniy-novgorod.ru[/url] .
где заказать проект перепланировки квартиры [url=https://proekt-pereplanirovki-kvartiry17.ru/]где заказать проект перепланировки квартиры[/url] .
согласование перепланировки квартиры [url=https://soglasovanie-pereplanirovki-kvartiry3.ru]https://soglasovanie-pereplanirovki-kvartiry3.ru[/url] .
подготовка проекта перепланировки [url=https://www.proekt-pereplanirovki-kvartiry11.ru]подготовка проекта перепланировки[/url] .
согласование перепланировки [url=https://soglasovanie-pereplanirovki-kvartiry4.ru/]согласование перепланировки[/url] .
Hi, i think that i saw you visited my blog thus i came to
“return the favor”.I’m attempting to find things to improve my website!I suppose its ok to use some of your
ideas!!
Greetings! I’ve been reading your website for some time now and
finally got the courage to go ahead and give you a
shout out from Austin Tx! Just wanted to mention keep
up the fantastic job!
Now I am ready to do my breakfast, after having my breakfast coming
yet again to read additional news.
Hey! This post could not be written any better!
Reading this post reminds me of my good old room mate!
He always kept talking about this. I will forward this page to him.
Pretty sure he will have a good read. Thanks for sharing!
Nice response in return of this query with solid arguments and explaining all on the topic
of that.
Pretty portion of content. I just stumbled upon your website and
in accession capital to claim that I acquire in fact enjoyed account your
weblog posts. Anyway I will be subscribing to your augment and even I fulfillment you get entry to persistently fast.
Today, I went to the beach front with my kids. I
found a sea shell and gave it to my 4 year old daughter and
said “You can hear the ocean if you put this to your ear.” She put the shell to her ear and screamed.
There was a hermit crab inside and it pinched her ear. She never wants to go back!
LoL I know this is totally off topic but I had to tell someone!
همراهان، راجع به وبسایتهای شرطبندی به شدت محتاط باشید.
آنها پلتفرمها با تبلیغات دلربا مردم را فریب میزنند، ولی پشت پرده مملو کلاهبرداری
است. زیان پول صرفاً بخشی از مشکلات است؛ سوءمصرف منجر جدایی روابط و
استرس شدید میشود. بهتر است اصلاً مشغول نخواهید شد!
Thanks for sharing your thoughts about от. Regards
Excellent way of telling, and pleasant piece of writing to obtain facts on the topic
of my presentation subject matter, which i am going to present in college.
Thank you for sharing your thoughts. I truly appreciate your
efforts and I am waiting for your next post thanks once again.
Aw, this was an incredibly good post. Finding the time and
actual effort to produce a top notch article… but what can I say… I procrastinate a lot and never manage to get
anything done.
It’s enormous that you are getting ideas from this article as
well as from our argument made at this place.
Great blog you have here but I was curious if you knew of
any discussion boards that cover the same topics talked about in this
article? I’d really like to be a part of online community
where I can get opinions from other experienced individuals
that share the same interest. If you have any suggestions, please let me know.
Bless you!
When I originally commented I appear to have clicked on the -Notify me when new comments are
added- checkbox and from now on whenever a comment is added
I receive four emails with the same comment. Is there
a way you are able to remove me from that service?
Kudos!
Link exchange is nothing else but it is only placing
the other person’s blog link on your page at suitable place and other person will also do same for you.
Hi my family member! I wish to say that this post is awesome,
nice written and include approximately all significant
infos. I’d like to see more posts like this .
Юридические услуги играют ключевую роль в
современном обществе и бизнесе.
Компании и частные лица обращаются к
юристам для решения различных вопросов, связанных с правовыми аспектами их
деятельности. В этой статье мы
обсудим ключевые виды юридических услуг и их важность.
Типы юридических услуг
Подготовка и анализ контрактов
Поддержка сделок с активами при их продаже и покупке
Адвокатская поддержка в арбитражных процессах
Работа по взысканию долгов и защита прав потребителей
Консультирование по корпоративным правовым вопросам
Преимущества доверения
юридических вопросов профессионалам
Обращение к юридической фирме позволяет значительно
снизить риски, связанные с правовыми спорами и проблемами.
Юристы имеют богатый опыт
в различных областях права, что позволяет им успешно вести дела клиентов.
Также юридические фирмы обычно предоставляют ряд следующих преимуществ:
Персонализированный подход к каждому клиенту
Доступ к актуальной информации и практикам в области права
Быстрая адаптация к изменениям в
правовой среде
Советы по выбору юридической
фирмы
Подбор юридической фирмы – это ключевой момент для эффективного решения правовых вопросов.
Уделите внимание следующим моментам:
Отзывы клиентов о предоставленных услугах
Профессиональный опыт юристов в специальных областях
Доказанные успехи по делам, рассмотренным в судах
Прозрачные условия сотрудничества
и оценки услуг
Юридические услуги в современных условиях
Учитывая расширение бизнеса
и рост числа споров, юридические услуги становятся все
более популярными. В условиях постоянных изменений в
законодательстве предприятия и физические лица требуют надежной юридической помощи.
Знайте, что опытная юридическая экспертиза помогает избежать множества трудностей и сэкономить время.
Как связаться с юристами
Если у вас есть вопросы или вы ищете юридическую помощь, обращайтесь к профессионалам.
Юридические организации предлагают различные услуги и готовы помочь вам с любыми правовыми вопросами.
Помните о важности проверки отзывов и опыта фирмы перед принятием решения.
Правильный выбор юриста поможет вам
достигнуть желаемых результатов в
суде и в бизнесе. юрист по штрафам гибдд от кпц ваш юрист Вывод
В итоге, подбор юридических услуг является важным аспектом успешного управления бизнесом и решением
личных дел Как бы то ни было,
требуется ли вам юридическое сопровождение в суде, консультация по корпоративному законодательству или помощь в составлении контрактов,
необходимо доверять профессионалам, обладающим нужной квалификацией и опытом.
Достоинства обращения к адвокатам
Глубокая экспертиза в различных областях права
Индивидуальный подход к каждому клиенту
Квалификация в защите интересов клиентов в судебных и арбитражных инстанциях
Уменьшение вероятности правовых недоразумений и споров
Поддержка в сложных переговорах и сделках
Юридическая поддержка значительно упрощает задачи как для индивидуальных граждан,
так и для компаний. Услуги опытных юристов могут оказаться полезными
в вопросах задолженности, взыскания долгов и разрешения конфликтов,
что приобретает особую актуальность на фоне усиливающейся конкурентной борьбы.
Значение отзывов и репутации
Выбирая юридическую компанию, важно учитывать мнения клиентов и
репутацию данной фирмы Чем больше успешных дел
и положительных откликов, тем выше вероятность того, что ваши интересы будут защищены на должном уровне
В наше время, когда правовые нормы постоянно меняются, наличие
надежного юридического партнера становится неоценимым Инвестиции в юридические услуги могут существенно повысить не только безопасность бизнеса, но и его прибыльность
Если у вас есть вопросы или требуется помощь,
не стесняйтесь обращаться
за консультацией Верные юридические решения –
это гарантия вашего успеха и охраны интересов на продолжительный период.
Надеемся, что представленные
сведения оказались для вас полезными
Оставайтесь на связи и следите за обновлениями нашего сайта, чтобы всегда быть информированными о новых изменениях в области юридических услуг.
عزیزان، پلتفرمهای شرطبندی خطرناک و دروغین هستند.
خودم ناشی از هیجان فعال کردم و در عرض
چندین ماه بیشمار درآمدام را از دست دادم.
نه فقط مالی، همچنین روابط مرا نابود رفت.
اعتیاد به این سایتها مثل تلهای است که شما را به فاجعه میبرد.
به هیچ عنوان امتحان نکنید!
Great information. Lucky me I came across your website by chance (stumbleupon).
I’ve book marked it for later!
I absolutely love your website.. Very nice colors & theme.
Did you create this website yourself? Please reply back as I’m looking to create my own personal site and would love to learn where you got this from
or just what the theme is called. Cheers!
سلام، خودم تجربه غمانگیزی از وبسایتهای شرطبندی
داشتهام که دوست دارم با شما در میان
بگذارم. آنها شبیه به فریب ایجاد شدهاند تا افراد را وابسته کنند.
اول تمام امور عالی به نظر میرسد،
اما فوری مشاهده میکنی که سرمایههایت در خطر است.
ریسک بزرگ سوءمصرف است که آیندهات را
تخریب میکند. بهتر است دور بمان از چنین سایتها!
هشدار مهم راجع به سایتهای شرطبندی.
چنین سایتها ساخته شدهاند تا کاربران
را وابسته شوند و داراییتان
را غارت شوند. اینجانب به دلیل پروموشن دلربا شروع کردم و عاقبت ویرانی بود.سوءاستفاده عصبی و خسارت پولدار دو جانبه است.
هرگز امتحان نکنید!
рейтинг сео агентств [url=https://reiting-seo-agentstv.ru/]https://reiting-seo-agentstv.ru/[/url] .
درود، من تجربهای غمانگیزی از
وبسایتهای شرطبندی را تجربه کردهام که دوست دارم به اشتراک بگذارم.
این پلتفرمها شبیه به تله طراحی شدهاند تا کاربران را فریب دهند.
در شروع همه چیز عالی به نظر میرسد، اما ناگهان
مشاهده میکنی که سرمایههایت در خطر است.
تهدید مهم سوءمصرف است که روابطات
را ویران میکند. خواهش میکنم اجتناب کن از مشابه سایتها!
هی دوستان، در پلتفرمهای شرطبندی ذهن نخواهید؛ این پلتفرمها
مملو از ریسکها پولدار، ذهنی
و اجتماعی هستند. خودم از تنها
ورود سرمایهام را نابود کردم. وابستگی نسبت
به این فعالیتها سریعتر از امری که تصور میکنید پیشرفت میگردد.
اصلاً مشغول نکنید!
دوستان، وبسایتهای بازیهای شرطی عظیمترین تهدید برای افراد
امروز هستند. اینجانب از تنها حساب
ورود کردم و در عرض مدت کوتاه بیشمار سرمایهام از دست گردید.
وابستگی صرفاً مالی، همچنین روابط و سلامت هم نابود میگردد.
اصلاً گول این را قبول نکنید!
دوست، چنانچه به وبسایتهای شرطبندی فکر دارید، توقف کنید.
اینجانب داستان خودم داشتهام که اثبات
مینماید چنین جاها مکانی جهت کلاهبرداری همچنین ویرانی دارایی هستند.
درآمد راحت هدر میرود و وابستگی همیشگی
میماند. لطفاً اجتناب کنید و از
حمایت کارشناسان توجه بکنید!
https://xn--kr41-onb.com tor
Highly descriptive blog, I liked that bit. Will there be a part 2?
همراهان، نسبت به پلتفرمهای شرطبندی به شدت محتاط
باشید. این جاها به وسیله پروموشن فریبنده مردم را
فریب میزنند، اما در باطن مملو دروغ است.
خسارت پول صرفاً بخشی از تهدیدها است؛ سوءمصرف منجر طلاق از خانواده و استرس شدید میشود.
خواهشاً به هیچ وجه وارد نمیشوید!
Nice post. I used to be checking continuously this weblog and I’m impressed!
Very helpful info specifically the remaining phase :
) I deal with such info a lot. I was seeking this certain information for a very long
time. Thank you and best of luck.
рейтинг seo агентств [url=https://reiting-seo-kompaniy.ru/]рейтинг seo агентств[/url] .
اخطار مهم راجع به سایتهای شرطبندی.
این سایتها طراحی میشوند تا کاربران را سوءمصرف کنند و
پولتان را دزدی شوند. من از سبب آگهیها فریبنده
وارد کردم و نتیجه فاجعه گردید.
سوءاستفاده روانی و زیان اقتصادی
دو جانبه میباشد. اصلاً تست نمیکنید!
xbet [url=https://www.1xbet-giris-1.com]https://www.1xbet-giris-1.com[/url] .
JN
1 xbet giri? [url=https://www.1xbet-giris-7.com]https://www.1xbet-giris-7.com[/url] .
Hello i am kavin, its my first occasion to commenting anywhere, when i read this paragraph i thought
i could also create comment due to this brilliant paragraph.
Welcome to E28BET – The No. 1 Online Gambling
Site in Asia Pacific. Enjoy bonuses, exciting games, and a
trusted online betting experience.
1 xbet giri? [url=https://1xbet-giris-10.com/]1 xbet giri?[/url] .
1 x bet giri? [url=1xbet-4.com]1xbet-4.com[/url] .
Great article. I am facing some of these issues as well..
When I originally commented I clicked the “Notify me when new comments are added” checkbox and
now each time a comment is added I get three emails
with the same comment. Is there any way you can remove people from that service?
Many thanks!
Great blog right here! Also your website a lot up fast!
What host are you using? Can I am getting your affiliate hyperlink to your host?
I wish my site loaded up as fast as yours lol
At this moment I am going to do my breakfast, later than having my
breakfast coming yet again to read more news.
Does your website have a contact page? I’m having a tough time locating it but,
I’d like to shoot you an e-mail. I’ve got some suggestions for your blog
you might be interested in hearing. Either way, great blog and I look forward to
seeing it improve over time.
WOW just what I was looking for. Came here by searching for bükki gyógytea vásárlás
Magnificent beat ! I would like to apprentice while you amend your site, how could i
subscribe for a weblog site? The account helped me a
appropriate deal. I had been tiny bit familiar of this your broadcast
provided vivid transparent idea
Thanks very nice blog!