#माझ्यातलीमी
#अलकलेखन ( १०/९/२५)
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
कथेचे नाव:––पूर्णविराम
ट्रेन च्या खिडकीत बसलेली ती तरुणी बाहेर पडणाऱ्या पावसाकडे शून्य नजरेने बघत होती. ट्रेन ने जसे स्टेशन सोडले तसे डोळ्यातून वाहणारे अश्रु तिने रुमालाने पुसले. आता रडायचे नाही तर आनंदाने जगायचे असे स्वतःला बजावले. निष्फळ ठरलेल्या लग्नाला तिने आज पूर्णविराम दिला होता.
©️®️ रश्मी बर्वे–पतंगे
१०सप्टेंबर२५
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
PC SOURCE GOOGLE .


छान 👌
धन्यवाद 🙏
छान
खूप छान