#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#अलकलेखन ( १०/९/२५)
@everyone
खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून सुंदर #अलक लिहा.तुमच्या अलक मध्ये हे पाच ही शब्द आले पाहिजेत.
ट्रेन, स्टेशन ,रुमाल, नजर, पाऊस
*मी पुन्हा आले*
तो पावसात स्टेशनकडे घाईतच गेला .एक नजर त्याला तिला डोळेभरून बघायचं होत..
ट्रेन गेली, तो निघाला पण बघतो तर ती त्याच्या कार जवळ उभी..पावसाने भिजलेले त्याचे केस पुसायला तिने रुमाल दिला..रुमालावर लिहिलं होत , “मी पुन्हा आले तुझ्या आयुष्यात “.
दोघांनी रुमालाने आनंदाश्रु पुसले.
सौ स्वाती येवले


खुप छान अलक
खूप छान 👌🏻📖✍🏻
सुरेख
सुंदर अलक
खूप छान
Thanks 🙏
Thank u
Thanks 🙏
Thank u
Thanks
एक नंबर .. खरंच सुंदर अलक
Thanks
I got this web site from my pal who shared with me about this web site and now this time I am visiting this web page and reading very informative content at this time.
juegos friv 2016 gratis