#माझ्यातलीमी
#अलकलेखन
लग्नाला अवघे काही दिवस राहिले असताना त्याचा अपघात झाला. एक पाय गमवावा लागला. उगाच तिच्या आयुष्याशी खेळ कशाला? त्याने आणि त्याच्या घरच्यांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेत तिला दुसरा धक्का दिला.
जयपूर फूट, सर्जरी, श्रद्धा आणि सबुरी मार्ग दाखवत तिने त्याही अवस्थेत स्वतःला, त्याला, सर्व कुटुंबियांना सावरले.
लग्न पुढे ढकलले गेले, नाते मात्र नव्याने बहरले.
©® मृणाल महेश शिंपी.

सुंदर