#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#अलकलेखन(३/९२५)

हसत-खेळत चाललेला प्रवास क्षणात भयानक झाला.
संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोहचले.तीच सर्वात जास्त जखमी होती, तरीही तिने स्वतःला सावरले त्याही परिस्थितीत स्वतःला समजावले! “मी खचले तर सगळे खचतील” खचू न देता तीने निर्धाराने परिस्थितीला आपल्या ताब्यात ठेवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!