#माझ्यातली मी
#अलक लेखन टास्क
#माफ # याही अवस्थेत त्याने तिला समजून घेतले.
इतकं प्रेम असतानाही ती सोडून गेली स्वप्नांना तोडून,
तो खचला, पण पुन्हा उभा राहिला.
दोन वर्षांनी तिला पाहिले हसताना,
त्याच्या डोळ्यांत पाणी,या ही अवस्थेत त्याने स्वतःला समजावले,
“मी आता फक्त माझ्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करणार.”
तेव्हा त्याला कळले, तो मुलगा तिचा आजारी भाऊ आहे,
आणि त्याच्यासाठी तिने स्वतःचा त्याग केला आहे.
तिचा त्याग पाहून, त्याने तिला समजून घेतले.
~अलका शिंदे

खूप सुंदर
खूप धन्यवाद ताई 🙏🏼
छान अलक👌
खुप छान