#माझ्यातलीमी
#अलकलेखन(०३/०९/२०२५)
#स्वप्नीलकळ्या🥀
💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔
वाक्य:—“या ही अवस्थेत त्याने/तिने
स्वतःला समजावले.”या वाक्याचा उपयोग करून अलक लिहा.
#अलक#धक्का
त्याने बोललेली वाक्यें तिच्या कानावर शिसाचा तप्त रस ओतल्याप्रमाणे आदळली.
पोटी एक दहा वर्षांची गोड मुलगी व सुखी संसार असल्याचा जणू आभास….तिने या ही अवस्थेत स्वतः ला शांतपणे समजावले.
” आपण एकमेकांपासून वेगळे होऊन घटस्फोट घेऊ या ” असे सतरा वर्षे संसार झाल्यावरही अचानक सांगून त्याने तिला फार मोठा अनपेक्षित धक्का पोहोचवला होता.
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀
💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔

24 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!