#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#अलकलेखन ( ३/९/२५)”
” या ही अवस्थेत तिने/त्याने स्वतःला समजावले ” या वाक्याचा वापर करून सुंदर #अलक लिहा.
तुमच्या अलक मध्ये हे वाक्य कुठे ही वापरू शकता.
अलक ही पाच ते सात ओळींची असावी.(जास्त वाक्य असणारी अलक स्पर्धे साठी ग्राह्य धरली जाणार नाही)
अलक चा शेवट हा अनपेक्षित आणि सुखद/दुःखद असा असावा.अशी अलक समर्पक ठरते.
प्रत्येक सदस्याने #एकचअलक लिहायची आहे.
उत्कृष्ठ अलक विजेती म्हणून जाहीर केली जाईल.
अलक #उद्यादिनांक४सप्टेंबर #दुपारीबारावाजेपर्यंत पोस्ट करू शकता.
अलक पुढील लिंक वर पोस्ट करावी. तरच ती टास्क साठी ग्राह्य धरली जाईल.
https://majhyatlimi.com/.
साईट वरील अलक ची #लिंक फेसबुक ग्रुप वर टाकू शकता. ग्रुप वर फक्त लिंक टाका.पूर्ण अलक नको.
#माझ्यातलीमी #अलकलेखन लिहिणे अनिवार्य आहे.
तुम्ही लिहिलेल्या अलक ची #लिंक याच पोस्ट मध्ये #कमेंट मध्ये टाकावी .
PC SOURCE GOOGLE .
(तुमच्या आवडीचे चित्र लावू शकता .सर्वांनीच एकमेकिंचे साहित्य वाचून आवर्जून कमेंट देत जा.ग्रुप आणि साईट दोन्ही वर ही सवय लावून घ्या.कौतुकाचे दोन शब्द लिखाणाला प्रोत्साहन देत असतात.
जे सदस्य सांगितलेल्या नियमांचे पालन करतात त्यांची पोस्ट प्रथम निकाला साठी विचारात घेतली जाईल.
विजेत्या स्पर्धकांना आज पासून समाईक प्रमाणपत्र दिले जाईल.)

छान विषय
Visit My website – Thanks for addressing this! Not many people talk about it.