#माझ्यातली मी #अलकलेखन
20/8 /25
तिचे वय साठ च्या आसपास एक मुलगा एक मुलगी, मुलीचे लग्न होऊन सासरी सुखानी नांदत होती.
मुलगा मेंटली रिटार्ड कसे वाढवावे तिच्यापुढे यक्ष प्रश्न, तीची जबाबदारी घ्यायला मुलीकडले तयार होते
पण मुलाचा प्रश्न होता.
शेवटी मनावर दगड ठेऊन तिनी त्याला एका आश्रमात ठेवले त्यामुळे ती मुलीकडे राहण्यास मोकळी झाली.
