आज घरात उत्साहाचे,आनंदाचे वातावरण होते.
बर्याच पाहुण्यांना आमंत्रित केले होते.
तिच्या लाडक्या आदित्यचा आज वाढदिवस होता.आदित्यच्या आवडीचा खास मेनू ठरवला होता.आदित्य पण आईबाबांवर जाम खुश होता.ती मात्र आतून अस्वस्थ होती. “मनावर दगड ठेवून,तिने हा निर्णय घेतला होता ” की
आदित्य हा……
