#माझ्यातलीमी
#अलकलेखन(२०/८/२५)
“#मनावर_दगड_ठेवून_त्याने_तिने_हा_निर्णय_घेतला”
किती दिवस चालणार फक्त एकमेकांना बघून नुसते झुरत राहायचं.आज काय होईल ते होऊ दे.मनावर दगड ठेवून त्याने आणि तिने एकमेकांना विचारायचे ठरवले की तू माझ्यासाठी
त्याला लग्नाला राजी करशील का?तू माझ्या वर प्रेम करतेस का? दोघांच्या तोंडून एकदम उत्तर आलं “#हो!”
#२०_०८_२०२५_बुधवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

नमस्कार