ते तिघे प्रवासात होते.अचानक पुराच्या पाण्याने वेढले गेले . पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की त्याला कोणा एकालाच वाचवणे शक्य होते.मनावर दगड ठेवून त्याने आपल्या मुलीला वाचवले.दैवाची साथ मिळाली तर बायको वाचेल अशी मनाची समजूत घातली.
राधिका पाटणे..

छान
धन्यवाद मॅडम पोस्ट अप्रूवल साठी.
सुंदर 👌🏻 अलक
सुंदर 👌🏻👍🏻