अलक लेखन

#माझ्यातली मी
# अलक लेखन
विषय …..मनावर दगड ठेवून त्याने/तिने तो निर्णय घेतला

समविचारी अशा डॉक्टर असलेल्या त्या दोघांचे भावविश्व जुळले .

तिचे आई बाबा व त्याचे सिंगल असलेले बाबा भेटण्यासाठी समोरासमोर आले.
आजपर्यंत मुली पासून लपवून ठेवलेले सत्य आईला समोर आणावे लागले कारण आज तिच्या समोर तिचा जुना प्रियकर उभा होता … मनावर दगड ठेवून दोघांचे बाळ त्याच्याकडे सोपवून …. जबरदस्तीने लादलेल्या आयुष्याला ती सामोरी गेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!