अरेरे! नव्हताच मान्य त्यांना हा निर्णय. काळीज पार आकसलं होत त्यांचं हा निर्णय घेतांना. पण वचनबद्ध राहणं त्यांच्या रक्तात होत.. म्हणून तर युगानुयुगे वास केलाय मनामनात…
निर्णय होता कठीण पण काळजावर दगड ठेवून सांगितलं आणि पितृ आज्ञा च ती मोडणार तरी कशी… आणि हसत मुखाने महाल सोडून झोपडीचा आश्रय घेतला…
आणि तो कठीण निर्णय असह्य होऊन प्राणपक्षी उडाला तो कायमचाच…..


छानच
Thank u🙏
https://www.facebook.com/share/p/1GUiFjKfWF/