………. जिद्द………
लहानपणापासून घाबरट असलेली, तिने आईच्या इच्छेखातर ट्रेकिंग करायला सुरुवात केली. आज तिचा ट्रॅक चढणीचा दिवस होता. छातीत धडधड सुरूच होती. ट्रॅक चढता चढता तिचा चष्मा खाली पडला. थोडे झावळे झावळे दिसायला लागले पण मनावर दगड ठेवून तिने गणेशाची आराधना करुन तिचा ट्रॅक यशस्वीरित्या पूर्ण केला…
…… अंजली आमलेकर……२०/८/२५

Chhaaan
हिमंतवान मुलगी