राधेश्याम राधेश्याम

Screenshot_20250815-100750.jpg

आज साऱ्या राष्ट्रात कृष्ण जन्म सोहळा साजरा करण्यात येतोय
त्या परम पित्याला प्रेम पुजाऱ्याला कोटी कोटी प्रणाम🙏🏻🙏🏻
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा
हरे कृष्ण हरे रामा🙏🏻🙏🏻
बाळ गोपाल नंदलाल
वासुदेव सुता देवकी नंदन
मदन मोहना
गोकुळवासी तू ‘गोविंद’
तू अच्युतम तू केशव!
तू गिरीधर तू मुरलीधर!!
तू धवल तू ‘कृष्ण सावळा’
तू श्री हरी तू नारायण!
तू नाथ तू पार्थ!
तू मीरेचा ‘घनश्याम’
तू “राधेचा श्याम”
तू राधेचा “श्याम”!!

17 Comments

  1. перепланировка нежилого помещения в многоквартирном доме [url=pereplanirovka-nezhilogo-pomeshcheniya10.ru]перепланировка нежилого помещения в многоквартирном доме[/url] .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!