#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#चारोळीलेखन(३/७/२५)
#हक्क

संस्कारांची होती ताकितं सक्त
पाहून तुला मी झाले थक्क,
ठरवलं होत मनाने मैत्री फक्त,
नकळत गाजवला सहचारिणीचा हक्क…

सौ. अपर्णा सातपुते – गोडसे
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!