योग दिवस स्पर्धा निकाल

Oplus_16777216

#माझ्यातलीमी
#योगदिवसलेखस्पर्धा
#निकाल(२१/६/२५)
#अभिनंदन👏🏆🏆🌹🌹🎊🎊🎉🎉
@everyone

दिनांक २१ जून २५ रोजी घेण्यात आलेल्या योग दिवस लेख स्पर्धेत उत्कृष्ठ लेख लिहिणाऱ्या विजेत्या लेखिका आहेत

Smita Sonawane-Gaikwad :

Smita Bondre

Anjali Amlekar

#माझ्यातली मी ग्रुप तर्फे विजेत्या स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

लेख स्पर्धेचे माझ्या सोबत परीक्षण करणाऱ्या लेखिका
Sunita Nakate .. यांचें मन: पुर्वक आभार🙏🙏

पर्यावरण संवर्धन दिना निम्मित लेख स्पर्धा..याचे परीक्षण केले होते लेखिका @Smita bondre..यांचे ही मना पासून धन्यवाद.
रोजच्या टास्क मध्ये मला निकालात मदत करणाऱ्या आणि बदल सुचवणाऱ्या,लेखिका Sangeeta Mehta .. यांचें ही मना पासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!