#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#शतशब्दकथा (३०/६/२५)
@everyone
वर दिलेल्या चित्रा वरून #शतशब्द कथा लिहा
कथा ही #शतशब्दात (शंभर शब्दात हवी)
या टास्क साठी फक्त #कथाच ग्राह्य धरण्यात येईल.
कथेच्या शेवटी #शब्दसंख्या नमुद करा.
प्रत्येक सदस्याने एकच कथा लिहायची आहे
कथा पुढील #लिंक वर पोस्ट करावी.(कॅटेगरी या ऑप्शन मध्ये लघुकथा असे निवडा)
उत्कृष्ठ दोन कथा या विजेत्या म्हणून जाहीर केल्या जातील.
कथा उद्या #दिनाक१जुलै२०२५रोजी #दुपारीदोन वाजेपर्यंत पोस्ट करू शकता.
#माझ्यातलीमी #माझ्यातलामी#शतशब्दकथा असे लिहिणे अनिवार्य आहे तरच कथा पोस्ट केली जाईल.
PC SOURCE GOOGLE.

