आई जेव्हा सासू होते

सकाळ झाली तरीही अवनी काल रात्रीच्या विहानच्या बोलण्याचाच विचार करत होती.कारणच तसं होतं.काल विहान जिगिषाला घेऊन घरी आला होता .तशी ती नेहेमीच घरी यायची.मनमोकळी वावरायची.पण आज जेव्हा दोघांनी ” आमचं एकमेकांवर प्रेम आहे.तुमची परवानगी असेल तर आम्हाला लग्न करायचं आहे.” असं सांगितलं तेव्हा अवनी आणि आशिष सुखावले.जिगिषा एक सुंदर , शिकलेली , मनमिळावू मुलगी होती .मुख्य म्हणजे दोघेही एकमेकांना साजेशे आणि सज्ञान होते त्यामुळे नाही म्हनण्याचा प्रश्न नव्हता.नाही म्हणायला जीगिषा गुजराती होती हा एक मुद्दा होता पण अवनी आणि आशिष काही जुन्या विचारांचे नव्हते आणि शेवटी आपला मुलगा आनंदात रहावा हे सगळ्याच आईबाबांसारख त्यांनाही वाटत होतं .
” मम्मा , पप्पा अहो सांगा ना , तुमचा होकार आहे ना ? तुम्ही म्हणाल ते ऐकणार आम्ही .” वीहान म्हणाला .
” हो आंटी ,अंकल,प्लीज सांगा ना . आम्ही आधी तुमच्याकडे आलोय.तुम्ही हो म्हणालात तरच माझ्या मम्मी , ड्याडला सांगू. ” जिगिशा काकुळतीला येऊन म्हणाली .
अवनी काही न बोलता आत निघून गेली आणि दोघेही अजूनच बावरले.आशिष तिच्यामागे गेला.दोघे काही बोलणार इतक्यात अवनीने सगळ्यांना आत बोलावलं .
” अरे बघताय काय असे ? आम्हाला खूप आनंद झालाय .आधी देवाच्या पाया पडा.आजी आजोबांच्या फोटोला नमस्कार करा.जिगिशा बेटा ,हा प्रसाद ठेव देवापुढे आणि नमस्कार कर. ” अवनी आनंदाने म्हणाली . सगळ्यांनी देवाचे आभार मानले .
अवनीने जिगिशाला मिठीत घेतलं तसा विहानसुद्धा तिच्या मिठीत आला .
” हे काय मम्मा ? माझ्या आधी तू तिला जवळ घेतलं ? थिस इस नॉट फेयर ना . ” सगळे हसले.आशिषने सुद्धा लेकरांना मिठीत घेतले .
” आता आमच्याही पाया पडा बरं.चांगलं वाकून नमस्कार करा.आणि हो जिगिशा मी फार खाष्ट आहे.आणि विहानची आई तर एकदम कजाग आहे .तुला इथे खूप सासुरवास होणार .तेव्हा विचार कर .” आशिषच बोलणं ऐकून विहान आणि अवनी हसू लागले पण जिगिशा मात्र गोंधळली होती .
” अंकल , खाष्ट म्हणजे काय ? आणि दुसरा काय वर्ड म्हणाला तुम्ही ? आणि कसला वास आहे इकडे ? पण जे काही असेल ते तुम्ही दोघेही इतके कुल आहात की मी इकडे एकदम मस्त राहील याची गॅरंटी आहे मला . ”
” घ्या आता करा सासुरवास .” अवनिने कपाळावर हात मारला आणि सगळे पुन्हा हसायला लागले .
” अग काही नाही गंमत करतायेत हे.आणि आता आंटी, अंकल नाही मम्मी , पप्पा म्हणायचं आम्हाला
पण एक सांगू तू आई म्हणालीस ना तर जास्त आवडेल मला .खरंतर विहानने मला आई म्हणाव अस मला खूप वाटायचं पण त्याच्या आज्जीला त्याने ‘ आई ‘ म्हणाव असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या खुशिसाठी मी विहानला मम्मा म्हणायला शिकवलं .
आमच्याकडे विहानचे आज्जी – आजोबा त्याचे ‘ आई – बाबा होते आणि त्यामुळे आम्ही मम्मी – पप्पा .”
” हो नक्की आईचं म्हणेल मी तुम्हाला .तुमची इच्छा मी पूर्ण करणार आई .” जिगीशा म्हणाली आणि अवनीने डोळे पुसले.
आता छान काहीतरी जेवण बनवावे असा विचार करत असतानाच विहानने आईच्या आवडीची काजू पनीर आणि बाबांची आवडती मलई कोफ्ता ऑर्डर केली आणि रस मलाई आणि श्रीखंड आणायला खाली गेला.जिगिषाने किचन मध्ये जाऊन पटकन भात लावला.विहानला तिने मिक्स व्हेज आणायला सांगितलं होतं.नंतर तिने कणिक भिजवून ठेवली.अवनीने कोशिंबीर केली.विहान तितक्यात आलाच.जिगीशाने भाज्या परतल्या , मसाले घातले आणि तयार भात त्यात टाकून मस्त पुलाव बनवला . थोडे काजू फ्राय करून त्यात टाकले .
पार्सल आलंच होतं तेव्हा तिने विहानला टेबल लावायला सांगितलं आणि गरम गरम फुलके करून सगळ्यांना जेवायला वाढलं.हसत खेळत जेवणं झाली.थोड्या वेळ गप्पा मारून जिगिषा घरी परत गेली.गप्पा मारता मारता सगळ्यांनी मिळून किचन आवरलं.सगळं अगदी मस्त होतं. आनंदी आनंद होता.जिगिशाचे आई वडील नाही म्हणणं शक्य नव्हतं पण जरी ते नाही म्हणाले तरीही अवनी आणि आशिष त्यांना तयार करणार होतेच .’ आता लवकरच जिगिशा घरात येईल आणि आपली मुलीची ईच्छा पुर्ण होईल .’
जिगीशा एक गोड आणि लाघवी मुलगी होती.घरी नेहेमी यायची , मोकळेपणाने वावरायाची.विशेष म्हणजे विहान आणि ती एकमेकांना अगदी अनुरूप असे होते .दोघांचं मस्त जमायचं. ‘ थोडं फार काही कुरबुर झालीच तर त्यात काय ? आपण घेऊ न सांभाळून.नशिबाने इतकी गोड सून घरात येणार तेव्हा आपणही तिचं स्वागत तसच थाटात करूया.तिच्यावर भरभरून प्रेम करूया.तिला हवं ते करायची परवानगी द्यायची आपण.आमचं दोघींचं एक मस्त नातं असेल .माझी सगळी स्वप्न ती पूर्ण करेल.मला जे जे करायचं होतं ते ते मी तिला करायला लावणार.माझ्या अपुऱ्या इच्छा , आकांक्षा सगळ्या आता तिच्या रूपाने पूर्ण होतील.मला जसं मन मारून जगावं लागलं तसं तिचं आजिबात होणार नाही.’ अवनी विचारात हरवली होती.
विहान जिगिषाचं लग्न झालं आणि सून घरात आली.सुरुवातीचे काही दिवस हसत खेळत गेले.स्वयंपाकघर अर्थातच अवनी सांभाळत होती.रोज सगळ्यांचे आवडते पदार्थ ती आनंदाने करायची. जीगिषा सुद्धा बिनधास्त आपल्या आवडीचे पदार्थ तिच्याकडून करून लाड पुरवत होती.आरामात उठायचं आणि आयती ऑर्डर सोडून मस्त खायचं नाहीतर हॉटेलमध्ये जायचं अशी तिची मज्जा सुरू होती.
आणि कधीही लवकर न उठणारी जिगिषा एक दिवस लवकर उठून किचनमध्ये काहीतरी करतांना बघून अवनी हबकली.
“काय ग आज काहीतरी स्पेशल मिळणार वाटतं आम्हाला?तुला हवं ते कर.माझी काही मदत लागली तर सांग हं.”
“नाही नाही झालंच माझं.तुम्हाला भूक लागली की खाऊन घ्या.” जिगिषा तिथून निघून गेली आणि अवनीने रवा भाजायला घेतला. जिगिषाने मोमोस् बनवले होते पण सकाळी सकाळी अवनी आणि आशिष दोघांनाही ते सहन होणार नव्हते म्हणून अवनिने उपमा बनवला.दोघंही फिरायला निघून गेले.परत आले तर विहान उपमा खात होता.जिगिशा फोन वर कोणाशी तरी गप्पा मारत होती.
अवनीने आशिषला उपमा दिला आणि चहा ठेवायला आत गेली.तितक्यात जिगिशा बाहेर आली आणि दोघांना उपमा खाताना बघून चिडली.तिने बनवलेले मोमोस् तसेच होते.
“काय हे?मी इतक्या सकाळी उठून मोमोस बनवले आणि ते खायचं सोडून तुम्ही उपमा खात बसले?आई तुम्ही का केला उपमा?आणि तुम्हाला खायचा होता तर खा ना पण विहानला का दिला?”
“अग आम्हाला सहन नाही होत आता मैद्याचे पदार्थ.म्हणून मी उपमा केला आणि आम्ही फिरायला गेलो होतो आताच आलो.मला वाटलं तुमचं खाणं झालं असेल.विहान तिने इतकं प्रेमाने बनवल आहे तर तू खा ते.आम्ही पण एखादा टेस्ट करू की.”अवनी म्हणाली.पण जिगिषा मात्र खूप चिडली होती काहीही ऐकून न घेता ती तणतणत निघून गेली.अवनी काही बोलायला जाणार इतक्यात विहानने तिला थांबवलं.”मम्मी तू काही बोलू नको नाहीतर ती जास्तच बिथरेल.रागीट आहे ती.पण होईल शांत.मी बोलतो तिच्याशी.तू वाईट वाटून घेऊ नकोस.”
दिवसभर जिगिशा काहीच बोलली नाही.तिने सगळे मोमोस् फेकून दिले.अवनी काही बोलणार होती पण विहानने नको म्हटल्यामुळे ती गप्पच होती.रात्री जिगिशाने झणझणीत पावभाजी बनवली.अवनी आशिषला तेही सहन होणारं नव्हतं.पण न खावं तर पुन्हा सूनबाई चिडेल.अवनीची पंचाईत झाली.पण तरीही उगीच प्रोब्लेम नको म्हणून दोघांनीही पावभाजी खाल्ली.रातभर खूप त्रास झाला.सकाळीही अवनीला ॲसिडिटीचा त्रास होतच होता पण तरीही ती गप्प होती.
पण आता मात्र हे रोजच होत होतं.जिगिशा जे पदार्थ करायची ते दोघांनाही जमायचं नाहीत आणि आपण काही केलं तर उगीच वाद होतील म्हणून बिचारे तसेच खायचे. विहान टूर वर गेलेला होता म्हणून अवनीला जास्तच धास्ती वाटत होती.त्याच्या अपरोक्ष उगीच काही व्हायला नको.नवीन आहे पोर तिच्या कलाने घ्यायला हवं.
जिगीशाचे मम्मी डॅडी जेवायला आले होते.तिने मस्त चमचमीत बेत केला होता.”अग बेटा,हे काय केलं आहेस?आम्हाला सहन होत नाही माहिती आहे ना तुला?वय झालं आमचं असं चमचमीत,मसालेदार नाही पचत या वयात.”
“मम्मा काय ग इकडे बघ आई ,पप्पा कसे खातात मी बनवलं ते?ते ही तुमच्याच वयाचे आहेत ना.त्यांना कसा होत नाही त्रास?” जिगीशा म्हणाली.
अवनी आशिष एकमेकांकडे बघत होते.त्यांचे चेहरे बघून सगळ्यांनाच काय समजायचं ते समजलं.
“अहो आई तुम्हाला खरंच त्रास होतो का अश्या खाण्यामुळे?मग मला का नाही सांगितलं इतके दिवस?तुम्ही काही म्हणाला नाहीत म्हणून मला वाटल की चालतंय म्हणून.”
“अरे काय चाललंय इकडे?अवनी ताई तुम्ही स्पष्ट सांगा बरं.आमच्या पोरीने त्रास दिलेला दिसतोय तुम्हाला. रागवायचे बिनधास्त.पोरींना कळत नाही हो आजकालच्या.रोज असलं जेवण सहन होतं का तुम्हाला?” जिगीशाची आई बोलली तशी अवनिने धीर एकवटून सगळं सांगितलं.
“अहो आई त्या दिवशी माझं भांडण झालं होतं विहानशी आणि म्हणून माझा मूड खराब होता.आणि ते मोमोज इतके बेकार झाले होते ना की मलाही गेले नाही खायला म्हणून ते फेकले मी.तुम्हाला आराम द्यायचा आणि सगळं आपण करून तुम्हाला खुश ठेवायचं असं मी ठरवलं होतं आणि नंतर तुम्ही खात होतात सगळं म्हणून मला वाटलं चालतंय तुम्हाला सगळं.सॉरी ,सॉरी माझ्यामुळे त्रास झाला सगळ्यांना.पण यापुढे हे चालणार नाही हां.मला रागवायचे हक्काने.आता साधी खिचडी करते.”
“अरे देवा!या सासू सुनांचा एकमेकींना समजून घेण्याचा आणि खुश ठेवण्याचा आट्टहास चांगलाच महागात पडला म्हणायचा.आता तरी आमच्यावर दया करा आणि जरा समजुतीने वागा म्हणजे मिळवलं.”
आशिषराव म्हणाले आणि एकच हशा पिकला.सासू सुनेची जोडी आता आनंदाने आणि एकमेकींना समजून राहायला शिकली.सासू जेव्हा आई होते तेव्हा सगळंच सुखकर होतं.

©®स्मिता भोस्कर चिद्रवार.

262 Comments

  1. Site web 1xbet cd apk – paris sportifs en ligne sur le football et autres sports. Propose des paris en direct et a l’avance, des cotes, des resultats et des tournois. Description detaillee du service, des fonctionnalites du compte et de son utilisation au Congo.

  2. Site web de parifoot rdc: paris sportifs, championnats de football, resultats des matchs et cotes. Informations detaillees sur la plateforme, les conditions d’utilisation, les fonctionnalites et les evenements sportifs disponibles.

  3. Нужен сайт или продвижение? настроить рекламу сайта в яндекс дизайн, разработка, SEO, контекст и аналитика. Делаем быстрые, удобные сайты с понятной структурой, настраиваем продвижение и приводим целевой трафик. Прозрачные этапы, измеримый результат, рост заявок.

  4. Сделать тату в Сочи: опытные тату-мастера, авторские эскизы и аккуратная работа. Современное оборудование, одноразовые расходники, соблюдение санитарных норм. Поможем выбрать стиль и размер, проконсультируем по уходу после сеанса.

  5. Нужен дизайн? дизайнер интерьера в екатеринбурге создаём стильные и функциональные пространства для квартир, домов и коммерческих объектов. Концепция, планировки, 3D-визуализация, подбор материалов и авторский надзор. Работаем под бюджет и задачи клиента.

  6. Ищешь квартиру? новостройки в рассрочку Томск квартиры от студий до просторных семейных вариантов. Подбор по цене, району и срокам сдачи, проверка застройщика и документов. Поможем купить квартиру без рисков и переплат.

  7. Нужна гостиница? https://renvills-hotel.ru комфортные номера для отдыха и командировок. Удобное расположение, чистые номера, Wi-Fi, парковка и круглосуточная стойка. Подходит для краткосрочного и длительного проживания, выгодные цены и удобное бронирование.

  8. Нужен отель? отель римская спокойное проживание рядом с метро и ключевыми районами Москвы. Современные номера, Wi-Fi, круглосуточная стойка. Подходит для краткосрочного и длительного размещения.

  9. Хочешь отдохнуть? сеть отелей предлагаем почасовое размещение в комфортных номерах. Удобные кровати, кондиционер, Wi-Fi, душ. Быстрое бронирование, конфиденциальность и выгодные тарифы для краткосрочного пребывания.

  10. Купить Apple в Москве https://rznonline.ru/stati/item/top-5-prichin-kupit-iphone/ с гарантией: смартфоны, ноутбуки, планшеты, часы и аксессуары. Актуальные модели, честные цены, акции и поддержка после покупки. Самовывоз или курьерская доставка в удобное время.

  11. iPhone 17 Pro Max cloudav.ru в наличии: большой экран, высокая автономность, топовая камера и скорость работы. Поможем выбрать конфигурацию памяти, проверим подлинность и организуем быструю доставку. Гарантия и поддержка после покупки.

  12. iPhone 17 Pro Max https://giport.ru/sovet/technic-tips/phones-gadgets-tips/novye-funkczii-iphone-17-pro-max-chto-stoit-znat-o-programmnom-obespechenii-bezopasnosti-i-merah-zashhity-dannyh премиальный смартфон с крупным дисплеем, продвинутой камерой и высокой скоростью работы. Отличный выбор для пользователей, которым важны качество фото и видео, мощность и комфорт в использовании.

  13. Купить iPhone https://www.c-inform.info/news/id/111609 большой выбор моделей, памяти и цветов. Только оригинальная техника Apple, гарантия, прозрачные цены и рассрочка. Консультации, перенос данных и быстрая доставка в удобное время.

  14. iPhone 17 Pro Max https://satom.ru/articles/iphone-17-pro-max-vs-iphone-16-serii-stoit-li-perehodit-na-novinku/ премиальный смартфон с большим дисплеем, мощным процессором и улучшенными фото- и видеовозможностями. Отличный выбор для пользователей, которым важны производительность, качество и автономность.

  15. Нужна газификация? газификация частного дома в московской области: проектирование, согласования, подвод газа, монтаж оборудования и пусконаладка. Работаем по нормам, помогаем с документами, подбираем котёл и комплектующие. Прозрачная смета, сроки и гарантия.

  16. Нужен трафик и лиды? настройка контекстной рекламы в avigroup SEO-оптимизация, продвижение сайтов и реклама в Яндекс Директ: приводим целевой трафик и заявки. Аудит, семантика, контент, техническое SEO, настройка и ведение рекламы. Работаем на результат — рост лидов, продаж и позиций.

  17. Ищешь казино? https://themelbetcasino.ru: слоты от топ-провайдеров, live-дилеры, турниры и акции. Объясняем условия бонусов, вейджер, депозиты и вывод средств, требования к верификации. Информация для взрослых игроков.

  18. Лучшее казино куш казино играть: слоты от популярных провайдеров, live-дилеры, акции и турниры. Разбираем бонусную политику, вейджер, платежи и сроки выплат, требования к верификации. Материал носит информационный характер.

  19. Онлайн казино https://catcasino-origin.ru слоты, live-казино и специальные предложения. Подробно о регистрации, бонусах, выводе средств и безопасности аккаунта. Перед началом игры рекомендуем изучить правила.

  20. Современный горнолыжный курорт для зимнего отпуска: подготовленные склоны, снежные парки, школы катания и развитая инфраструктура. Комфортные отели, рестораны и развлечения apres-ski для всей семьи.

  21. Нужен трафик и лиды? ави групп SEO-оптимизация, продвижение сайтов и реклама в Яндекс Директ: приводим целевой трафик и заявки. Аудит, семантика, контент, техническое SEO, настройка и ведение рекламы. Работаем на результат — рост лидов, продаж и позиций.

  22. Нужен трафик и лиды? авигрупп казань SEO-оптимизация, продвижение сайтов и реклама в Яндекс Директ: приводим целевой трафик и заявки. Аудит, семантика, контент, техническое SEO, настройка и ведение рекламы. Работаем на результат — рост лидов, продаж и позиций.

  23. Тяговые аккумуляторные https://ab-resurs.ru батареи для складской техники: погрузчики, ричтраки, электротележки, штабелеры. Новые АКБ с гарантией, помощь в подборе, совместимость с популярными моделями, доставка и сервисное сопровождение.

  24. Продажа тяговых АКБ https://faamru.com для складской техники любого типа: вилочные погрузчики, ричтраки, электрические тележки и штабелеры. Качественные аккумуляторные батареи, долгий срок службы, гарантия и профессиональный подбор.

  25. Продажа тяговых АКБ https://faamru.com для складской техники любого типа: вилочные погрузчики, ричтраки, электрические тележки и штабелеры. Качественные аккумуляторные батареи, долгий срок службы, гарантия и профессиональный подбор.

  26. Трастовый поставщик по ссылке рад приветствовать FB-специалистов в своем пространстве аккаунтов Facebook. Если вам нужно купить аккаунт Facebook для рекламы, чаще всего важен не «одном логине», а в трасте и лимитах: уверенный спенд, наличие пройденного ЗРД в кабинете и правильно созданные ФП. Мы подготовили практичный чек-лист, чтобы вы без лишних вопросов понимали что подойдет под ваши офферы перед покупкой.Что внутри: порядок захода по куки. Важно: покупка — это только вход. Дальше решает подход к запуску: какой прокси используется, как вы передаете лички без риска банов, как реагируете на полиси и как масштабируете адсеты. Гордость нашего сервиса — это наличие огромной образовательной секции, где выложены практичные сетапы по запуску рекламы. Команда сориентируем, каким образом грамотно запустить первый адсет, чтобы вы спокойно отливали бюджет а также дольше жили в аукционе . Заходите в наше комьюнити, изучайте практичные кейсы по заливу, стройте систему и в итоге повышайте ROI вместе с нами уже сегодня. Дисклеймер: действуйте в рамках закона и всегда в соответствии с правилами Facebook.

  27. Мультимедийный интегратор itec интеграция мультимедийных систем под ключ для офисов и объектов. Проектирование, поставка, монтаж и настройка аудио-видео, видеостен, LED, переговорных и конференц-залов. Гарантия и сервис.

  28. Looking for a casino? 8mbets bd Slots, table games, and live casino all in one place. Quick login, convenient registration, modern providers, stable payouts, and comfortable player conditions.

  29. Playing at the casino? 8mbets Play online for real money. We offer a wide selection of slots, live dealers, fast payments, easy login, and exciting offers for new and returning players.

  30. Do you love gambling? jwin 7 Online is safe and convenient. We offer a wide selection of games, modern slots, a live casino, fast deposits and withdrawals, clear terms, and a stable website.

  31. Продажа IQOS ILUMA https://ekb-terea.org и стиков TEREA в СПб. Только оригинальные устройства и стики, широкий ассортимент, оперативная доставка, самовывоз и поддержка клиентов на всех этапах покупки.

  32. Купить IQOS ILUMA https://spb-terea.store и стики TEREA в Санкт-Петербурге с гарантией оригинальности. В наличии все модели ILUMA, широкий выбор вкусов TEREA, быстрая доставка по СПб, удобная оплата и консультации специалистов.

  33. IQOS ILUMA https://terea-iluma24.org и стики TEREA — покупка в Москве без риска. Гарантия подлинности, большой выбор, выгодные условия, доставка по городу и помощь в подборе устройства и стиков.

  34. Упаковочное и фасовочное оборудование https://vostok-pack.ru купить с доставкой по всей России в течении 30 дней. Лучшие цены на рынке. Гарантия на оборудование. Консультационные услуги. Покупайте упаковочные машины для производства со скидкой на сайте!

  35. the best adult generator pornjourney adult ai create erotic videos, images, and virtual characters. flexible settings, high quality, instant results, and easy operation right in your browser. the best features for porn generation.

  36. W 2026 roku w Polsce dziala kilka kasyn https://kasyno-paypal.pl online obslugujacych platnosci PayPal, ktory jest wygodnym i bezpiecznym sposobem wplat oraz wyplat bez koniecznosci podawania danych bankowych. Popularne platformy z PayPal to miedzynarodowi operatorzy z licencjami i bonusami, oferujacy szybkie transakcje oraz atrakcyjne promocje powitalne

  37. Paysafecard https://paysafecard-casinos.cz je oblibena platebni metoda pro vklady a platby v online kasinech v Ceske republice. Hraci ji ocenuji predevsim pro vysokou uroven zabezpeceni, okamzite transakce a snadne pouziti. Podle naseho nazoru je Paysafecard idealni volbou pro hrace, kteri chteji chranit sve finance a davaji prednost bezpecnym platebnim resenim

  38. Hello pals!
    I came across a 153 fantastic resource that I think you should visit.
    This platform is packed with a lot of useful information that you might find insightful.
    It has everything you could possibly need, so be sure to give it a visit!
    [url=https://www.jewelbeat.com/betting-odds-change/]https://www.jewelbeat.com/betting-odds-change/[/url]

    And remember not to neglect, folks, which you constantly can inside this particular piece discover responses to address the most most confusing inquiries. The authors attempted to present all data using the most extremely easy-to-grasp method.

  39. W 2026 roku w Polsce https://kasyno-revolut.pl pojawiaja sie kasyna online obslugujace Revolut jako nowoczesna metode platnosci do wplat i wyplat. Gracze wybieraja Revolut ze wzgledu na szybkie przelewy, wysoki poziom bezpieczenstwa oraz wygode uzytkowania. To idealne rozwiazanie dla osob ceniacych kontrole finansow

  40. Жіночий портал https://soloha.in.ua про красу, здоров’я, стосунки та саморозвиток. Корисні поради, що надихають історії, мода, стиль життя, психологія та кар’єра – все для гармонії, впевненості та комфорту щодня.

  41. Портал для жінок https://u-kumy.com про стиль, здоров’я та саморозвиток. Експертні поради, чесні огляди, лайфхаки для дому та роботи, ідеї для відпочинку та гармонійного життя.

  42. UFC Baku fan site ufc baku for fans of mixed martial arts. Tournament news, fighters, fight results, event announcements, analysis and everything related to the development of UFC in Baku and Azerbaijan.

  43. Прогноз курса доллара от internet-finans.ru. Ежедневная аналитика, актуальные котировки и экспертные мнения. Следите за изменениями валют, чтобы планировать обмен валют и инвестиции эффективно.

  44. global organization global ideas that implements healthcare initiatives in the Asia-Pacific region. Working collaboratively with communities, practical improvements, innovative approaches, and sustainable development are key.

  45. Сайт города Одесса https://faine-misto.od.ua свежие новости, городские события, происшествия, культура, экономика и общественная жизнь. Актуальные обзоры, важная информация для жителей и гостей Одессы в удобном формате.

  46. Сайт города Винница https://faine-misto.vinnica.ua свежие новости, городские события, происшествия, экономика, культура и общественная жизнь. Актуальные обзоры, важная информация для жителей и гостей города.

  47. Новости Житомира https://faine-misto.zt.ua сегодня: события города, инфраструктура, транспорт, культура и социальная сфера. Обзоры, аналитика и оперативные обновления о жизни Житомира онлайн.

  48. Портал города Хмельницкий https://faine-misto.km.ua с новостями, событиями и обзорами. Всё о жизни города: решения местных властей, происшествия, экономика, культура и развитие региона.

  49. Новости Львова https://faine-misto.lviv.ua сегодня: городские события, инфраструктура, транспорт, культура и социальная повестка. Обзоры, аналитика и оперативные обновления о жизни города онлайн.

  50. Днепр онлайн https://faine-misto.dp.ua городской портал с актуальными новостями и событиями. Главные темы дня, общественная жизнь, городские изменения и полезная информация для горожан.

  51. Автомобильный портал https://avtogid.in.ua с актуальной информацией об автомобилях. Новинки рынка, обзоры, тест-драйвы, характеристики, цены и практические рекомендации для ежедневного использования авто.

  52. Новости Киева https://infosite.kyiv.ua события города, происшествия, экономика и общество. Актуальные обзоры, аналитика и оперативные материалы о том, что происходит в столице Украины сегодня.

  53. познавательный блог https://zefirka.net.ua с интересными статьями о приметах, значении имен, толковании снов, традициях, праздниках, советах на каждый день.

  54. Портал для пенсионеров https://pensioneram.in.ua Украины с полезными советами и актуальной информацией. Социальные выплаты, пенсии, льготы, здоровье, экономика и разъяснения сложных вопросов простым языком.

  55. Объясняем сложные https://notatky.net.ua темы просто и понятно. Коротко, наглядно и по делу. Материалы для тех, кто хочет быстро разобраться в вопросах без профессионального жаргона и сложных определений.

  56. Блог для мужчин https://u-kuma.com с полезными статьями и советами. Финансы, работа, здоровье, отношения и личная эффективность. Контент для тех, кто хочет разбираться в важных вещах и принимать взвешенные решения.

  57. Полтава онлайн https://u-misti.poltava.ua городской портал с актуальными новостями и событиями. Главные темы дня, общественная жизнь, городские изменения и полезная информация для горожан.

  58. Портал города https://u-misti.odesa.ua Одесса с новостями, событиями и обзорами. Всё о жизни города: решения властей, происшествия, экономика, спорт, культура и развитие региона.

  59. Новости Житомира https://u-misti.zhitomir.ua сегодня: городские события, инфраструктура, транспорт, культура и социальная сфера. Оперативные обновления, обзоры и важная информация о жизни Житомира онлайн.

  60. Новости Хмельницкого https://u-misti.khmelnytskyi.ua сегодня на одном портале. Главные события города, решения властей, происшествия, социальная повестка и городская хроника. Быстро, понятно и по делу.

  61. Львов онлайн https://u-misti.lviv.ua последние новости и городская хроника. Важные события, заявления официальных лиц, общественные темы и изменения в жизни одного из крупнейших городов Украины.

  62. Новости Киева https://u-misti.kyiv.ua сегодня — актуальные события столицы, происшествия, политика, экономика и общественная жизнь. Оперативные обновления, важные решения властей и ключевые темы дня для жителей и гостей города.

  63. Винница онлайн https://u-misti.vinnica.ua последние новости и городская хроника. Главные события, заявления официальных лиц, общественные темы и изменения в жизни города в удобном формате.

  64. Актуальные новости https://u-misti.chernivtsi.ua Черновцов на сегодня. Экономика, происшествия, культура, инфраструктура и социальные вопросы. Надёжные источники, регулярные обновления и важная информация для жителей города.

  65. Новости Днепра https://u-misti.dp.ua сегодня — актуальные события города, происшествия, экономика, политика и общественная жизнь. Оперативные обновления, важные решения властей и главные темы дня для жителей и гостей города.

  66. Городской портал https://u-misti.cherkasy.ua Черкасс — свежие новости, события, происшествия, экономика и общественная жизнь. Актуальные обзоры, городская хроника и полезная информация для жителей и гостей города.

  67. Поставляем грунт https://organicgrunt.ru торф и чернозем с доставкой по Москве и Московской области. Подходит для посадок, благоустройства и озеленения. Качественные смеси, оперативная логистика и удобные условия для частных и коммерческих клиентов.

  68. Op zoek naar een casino? WinnItt biedt online gokkasten en live games. Het biedt snel inloggen, eenvoudige navigatie, moderne speloplossingen en stabiele prestaties op zowel computers als mobiele apparaten.

  69. Производим пластиковые https://zavod-dimax.ru окна и выполняем профессиональную установку. Качественные материалы, точные размеры, быстрый монтаж и гарантийное обслуживание для комфорта и уюта в помещении.

  70. Изделия из пластмасс https://ftk-plastik.ru собственного производства. Продажа оптом и в розницу, широкий ассортимент, надёжные материалы и стабильные сроки. Выполняем заказы любой сложности по техническому заданию клиента.

  71. Жалюзи от производителя https://balkon-pavilion.ru изготовление, продажа и профессиональная установка. Большой выбор дизайнов, точные размеры, надёжная фурнитура и комфортный сервис для квартир и офисов.

  72. Производство оборудования https://repaircom.ru с предварительной разработкой и адаптацией под требования клиента. Качественные материалы, точные расчёты, соблюдение сроков и техническая поддержка.

  73. Торговая мебель https://woodmarket-for-business.ru от производителя для бизнеса. Витрины, стеллажи, островные конструкции и кассовые модули. Индивидуальный подход, надёжные материалы и практичные решения для продаж.

  74. Szukasz kasyna? polskie kasyno w Polsce: wybor najlepszych stron do gry. Licencjonowane platformy, popularne sloty i kasyna na zywo, wygodne metody platnosci, uczciwe warunki i aktualne oferty.

  75. Ищешь блины для штанки? блины для штанги россия для эффективных силовых тренировок. Чугунные и резиновые диски, разные веса, долговечность и удобство использования. Решение для новичков и опытных спортсменов.

  76. Производим торговую мебель https://woodmarket-for-business.ru для розничного бизнеса и сетевых магазинов. Функциональные конструкции, современный дизайн, точные размеры и полный цикл работ — от проекта до готового решения.

  77. Оборудование для отопления https://thermostock.ru и водоснабжения: котлы, циркуляционные насосы, радиаторы, мембранные баки и комплектующие от ведущих производителей. Что вы получаете: сертифицированные товары, прозрачные цены, оперативную обработку заказа. Создайте комфортный микроклимат в доме — выбирайте профессионалов!

  78. Нужен памятник? памятник уфа — гранитные и мраморные изделия. Индивидуальные проекты, точная обработка камня, оформление и монтаж. Надёжное качество и внимательное отношение к деталям.

  79. Нужен памятник? заказать памятник в уфе — гранитные и мраморные изделия. Индивидуальные проекты, точная обработка камня, оформление и монтаж. Надёжное качество и внимательное отношение к деталям.

  80. Нужно авто? привезти машину из китая поиск, проверка, оформление и доставка авто из разных стран. Прозрачные условия, помощь на всех этапах и сопровождение сделки до получения автомобиля.

  81. Нужен памятник? купить памятник в уфе — гранитные и мраморные изделия. Индивидуальные проекты, точная обработка камня, оформление и монтаж. Надёжное качество и внимательное отношение к деталям.

  82. Нужен проектор? http://projector24.ru большой выбор моделей для дома, офиса и бизнеса. Проекторы для кино, презентаций и обучения, официальная гарантия, консультации специалистов, гарантия качества и удобные условия покупки.

  83. Нужен проектор? https://projector24.ru большой выбор моделей для дома, офиса и бизнеса. Проекторы для кино, презентаций и обучения, официальная гарантия, консультации специалистов, гарантия качества и удобные условия покупки.

  84. Philly roofing? Roofers in Philly new roof installation, leak repair, restoration, and maintenance of roofing systems. Experienced specialists, modern technologies, reliable materials, and a personalized approach to each project.

  85. Проблемы с авто? ремонт электрики шкода спб диагностика, ремонт электрооборудования, блоков управления, освещения и систем запуска. Опыт, современное оборудование и точное определение неисправностей.

  86. Celebrity World Care https://celebrityworldcare.com интернет-магазин профессиональной медицинской и натуральной косметики для ухода за кожей при ихтиозе, дерматитах, псориазе и других дерматологических состояниях. Сертифицированные средства с мочевиной, без отдушек и парабенов. Доставка по России.

  87. Модульные дома https://modulndom.ru под ключ: быстрый монтаж, продуманные планировки и высокое качество сборки. Подходят для круглогодичного проживания, отличаются энергоэффективностью, надежностью и возможностью расширения.

  88. Специализированный коррекционно-речевой https://neyroangel.ru детский сад для детей с особенностями развития в Москве. Беремся за самые тяжелые случаи, от которых отказываются другие. Нейропсихолог, логопед, запуск речи. Государственная лицензия: Л035-01298-77/01604531 от 09.12.24

  89. Рэмси Диагностика: https://remsi-med.ru Сеть высокотехнологичных диагностических центров (МРТ, КТ). Точные исследования на оборудовании экспертного класса и качественная расшифровка снимков.

  90. Детский Доктор: https://kidsmedic.ru Специализированный медицинский центр для детей. Квалифицированная помощь педиатров и узких специалистов для здоровья вашего ребенка с первых дней жизни.

  91. Полесская ЦРБ: https://polesskcrb.ru Официальный портал центральной районной больницы Калининградской области. Информация об услугах, расписание врачей и важные новости здравоохранения для жителей региона.

  92. АрсМед: https://arsmedclinic.ru Многопрофильная клиника, предлагающая широкий выбор медицинских услуг от диагностики до лечения. Современный подход и комфортные условия для пациентов всех возрастов.

  93. Любишь азарт? ап икс официальный играть онлайн в популярные игры и режимы. Быстрый вход, удобная регистрация, стабильная работа платформы, понятный интерфейс и комфортные условия для игры в любое время на компьютере и мобильных устройствах.

  94. Играешь в казино? t.me простой вход, удобная регистрация и доступ ко всем возможностям платформы. Стабильная работа, адаптация под разные устройства и комфортный пользовательский опыт.

  95. Любишь азарт? ап икс официальный играть онлайн легко и удобно. Быстрый доступ к аккаунту, понятная навигация, корректная работа на любых устройствах и комфортный формат для пользователей.

  96. Hello everyone!
    I came across a 154 useful site that I think you should visit.
    This tool is packed with a lot of useful information that you might find helpful.
    It has everything you could possibly need, so be sure to give it a visit!
    [url=https://masstamilanfree.in/the-guideline-has-how-you-need-to-get-into-the-22bet-gambling/]https://masstamilanfree.in/the-guideline-has-how-you-need-to-get-into-the-22bet-gambling/[/url]

    Additionally remember not to overlook, everyone, which one always are able to in this article find solutions to address the most confusing questions. The authors made an effort — explain all content using an very easy-to-grasp way.

  97. Hello team!
    I came across a 154 interesting resource that I think you should visit.
    This resource is packed with a lot of useful information that you might find helpful.
    It has everything you could possibly need, so be sure to give it a visit!
    [url=https://www.techmeup.fr/12290/calculer-probabilites-resultat-paris-sportif-foot/]https://www.techmeup.fr/12290/calculer-probabilites-resultat-paris-sportif-foot/[/url]

    Furthermore remember not to forget, folks, that one constantly can inside the piece find solutions to address your the absolute confusing questions. The authors attempted to present all of the data via the most understandable way.

  98. Кредит наличными онлайн позволяет получить средства удаленно. Процедура оформления проста и понятна. Решение принимается автоматически. Можно выбрать подходящий срок. Такой формат подходит для срочных расходов https://spisok-kreditov.ru/

  99. 7k casino предлагает современную онлайн игровую среду. Пользователь получает доступ к актуальным слотам. Интерфейс разработан с учетом удобства. Все элементы расположены понятно. Это облегчает навигацию: casino 7k

  100. Коррозия на авто? антикоррозийная обработка автомобиля в спб мы используем передовые шведские материалы Mercasol и Noxudol для качественной защиты днища и скрытых полостей кузова. На все работы предоставляется гарантия сроком 8 лет, а цены остаются доступными благодаря прямым поставкам материалов от производителя.

  101. Планируете мероприятие? корпоративные мероприятия с ии уникальные интерактивные форматы с нейросетями для бизнеса. Мы разрабатываем корпоративные мероприятия под ключ — будь то тимбилдинги, обучающие мастер?классы или иные активности с ИИ, — с учётом ваших целей. Работаем в Москве, Санкт?Петербурге и регионах. AI?Event специализируется на организации корпоративных мероприятий с применением технологий искусственного интеллекта.

  102. Ищешь сокращатель сылок? https://l1l.kz надежный сокращатель ссылок в Казахстане, рекомендуем заглянуть на сайт, где весь функционал доступен бесплатно и без регистрации

  103. Противопожарные двери https://bastion52.ru купить для защиты помещений от огня и дыма. Большой выбор моделей, классы огнестойкости EI30, EI60, EI90, качественная фурнитура и соответствие действующим стандартам.

  104. Нужны цветы? цветы воронеж розы закажите цветы с доставкой на дом или в офис. Большой выбор букетов, свежие цветы, стильное оформление и точная доставка. Подойдёт для праздников, сюрпризов и важных событий.

  105. O’zbekiston uchun https://uzresearch.uz iqtisodiyot, moliya, ijtimoiy jarayonlar, bozorlar va mintaqaviy rivojlanish kabi asosiy sohalarda tadqiqotlar olib boradigan analitik platforma. Strukturaviy ma’lumotlar va professional tahlil.

  106. Savdo va biznes https://infinitytrade.uz uchun xalqaro platforma. Bozor tahlili, xalqaro savdo, eksport va import, logistika, moliya va biznes yangiliklari. Tadbirkorlar va kompaniyalar uchun foydali materiallar, sharhlar va ma’lumotlar.

  107. Ijtimoiy rivojlanish https://ijtimoiy.uz va jamoat hayoti uchun portal. Yangiliklar, tahlillar, tashabbuslar, loyihalar va ekspert fikrlari. Ijtimoiy jarayonlar, fuqarolik ishtiroki, ta’lim va jamiyatni rivojlantirish bo’yicha materiallar.

  108. Foydali maslahatlar https://grillades.uz va g’oyalar bilan panjara va barbekyu haqida loyiha. Retseptlar, panjara qilish texnikasi va jihozlar va aksessuarlarni tanlash. Mukammal ta’m va muvaffaqiyatli ochiq havoda uchrashuvlar uchun hamma narsa.

  109. Qurilish materiallari https://emtb.uz turar-joy va sanoat qurilishi uchun beton va temir-beton. Poydevorlar, pollar va inshootlar uchun ishonchli yechimlar, standartlarga muvofiqlik, izchil sifat va loyihaga xos yetkazib berish.

  110. Ijtimoiy jarayonlar https://qqatx.uz va jamiyat taraqqiyoti bo’yicha onlayn axborot platformasi. Tegishli materiallar, tahliliy sharhlar, tadqiqotlar va murakkab mavzularning tushuntirishlari aniq va tuzilgan formatda.

  111. Лучшее казино upx играйте в слоты и live-казино без лишних сложностей. Простой вход, удобный интерфейс, стабильная платформа и широкий выбор игр для отдыха и развлечения.

  112. Играешь в казино? ап икс Слоты, рулетка, покер и live-дилеры, простой интерфейс, стабильная работа сайта и возможность играть онлайн без сложных настроек.

  113. Лучшее казино ап икс скачать играйте в слоты и live-казино без лишних сложностей. Простой вход, удобный интерфейс, стабильная платформа и широкий выбор игр для отдыха и развлечения.

  114. Играешь в казино? ап икс скачать Слоты, рулетка, покер и live-дилеры, простой интерфейс, стабильная работа сайта и возможность играть онлайн без сложных настроек.

  115. Casino Spiele Romibet Freispiele bieten Spielern die Moglichkeit, spannende Herausforderungen und gro?e Gewinne zu erleben. Jeder Spieler kann sich in der Vielfalt der Spiele verlieren und dabei personliche Strategien entwickeln, um das Beste aus den Einsatzmoglichkeiten herauszuholen. Online Casinos sind bequem und ermoglichen es, jederzeit und uberall zu spielen.

  116. Русские подарки и сувениры купить в широком ассортименте. Классические и современные изделия, национальные символы, качественные материалы и оригинальные идеи для памятных и душевных подарков.

  117. Нужно казино? up x официальный современные игры, простой вход, понятный интерфейс и стабильная работа платформы. Играйте с компьютера и мобильных устройств в любое время без лишних сложностей.

  118. магазин ремней ремни.рф оригинальные модели из натуральной кожи для мужчин и женщин. Классические и современные дизайны, высокое качество материалов, аккуратная фурнитура и удобный выбор для любого стиля.

  119. Военная служба по контракту с официальным оформлением обеспечивает доход. Предусмотрены надбавки и гарантии. Контракт закрепляет условия. Начать можно уже сейчас – поступить на контракт

  120. Кент казино обеспечивает стабильный игровой опыт. Платформа быстро реагирует на действия пользователя. Игры запускаются без ожидания. Интерфейс не перегружен. Это улучшает общее восприятие: kent casino промокод

  121. Казино Atom официальный сайт это стабильный доступ к азартным играм. Слоты Atom казино доступны без задержек. Фриспины позволяют начать без риска. Присоединяйся к игре: атом казино официальный сайт

  122. Куш казино бонусы доступны новым и активным игрокам. После регистрации открывается полный функционал платформы. Вход выполняется быстро. Проверь возможности казино Куш: куш казино вход

  123. ОЭРН – профессиональная платформа для оценки компетенций и статуса экспертов по экспертизе недр. Платформа упрощает выбрать специалиста по специализациям геология и ГРР, нефть и газ, ТПИ – снижая риски при подписании отчётов и отчётов в регуляторных процедурах: события ОЭРН

  124. Cactus casino вход открывает полный доступ к игровым автоматам. После регистрации доступны бонусы и акции. Официальный сайт работает стабильно. Начни играть сегодня – cactus казино зеркало

  125. Хотите подтянутую фигуру? Забудьте о скучных стенах спортзала! Ваша стройная талия ждут вас на свежем воздухе. Вспашка земли мотоблоком — это не просто рутина, а динамичная кардио-сессия.

    Как это работает?
    Подробнее на странице – [url=https://sport-i-dieta.blogspot.com/2025/04/ogorod-hudenie-s-motoblokom-i-bez-nego.html]https://sport-i-dieta.blogspot.com/2025/04/ogorod-hudenie-s-motoblokom-i-bez-nego.html[/url]
    Мощные мышцы ног и ягодиц:
    Управляя мотоблоком, вы постоянно идете по рыхлой земле, совершая работу на сопротивление. Это равносильно приседаниям с нагрузкой.

    Стальной пресс и кор:
    Удержание руля и контроль направления заставляют работать мышцы кора. Каждая кочка — это естественная нагрузка на пресс.

    Рельефные руки и плечи:
    Повороты, подъемы, развороты тяжелой техники — это настоящая функциональная тренировка в чистом виде.

    Запустите анимацию правильной стойки: Мы покажем, как превратить работу в эффективную тренировку.

    Ваш план похудения на грядках:

    Разминка (5 минут): Наклоны к носкам. Кликните на иконку, чтобы увидеть полный комплекс.

    Основная “тренировка” (60-90 минут): Вспашка, культивация, окучивание. Чередуйте интенсивность!

    Заминка и растяжка (10 минут): Глубокое дыхание для восстановления. Пролистайте галерею с примерами упражнений.

    Мотивационный счетчик: За час активной работы с мотоблоком средней мощности вы можете сжечь от 400 до 600 ккал! Это больше, чем занятие на эллипсоиде.

    Итог: Подкачанное тело к лету. Скачайте чек-лист “Огородный фитнес”. Пашите не только землю, но и лишние калории

  126. Полочные и мезонинные стеллажи нашего производства применяются на складах и в производственных помещениях различного назначения. Мы разрабатываем многоуровневые системы хранения для эффективного использования высоты помещения. Конструкции адаптируются под конкретные задачи клиента. Это позволяет увеличить полезную площадь без расширения объекта – завод металлоизделий

  127. В московских шоурумах представлен широкий выбор направлений от классики до авангарда. Каждый покупатель может найти стиль, соответствующий своему образу жизни. Это расширяет возможности для самовыражения. Подробности по ссылке http://kuban.forum24.ru/?1-22-0-00002215-000-0-0-1770485597

  128. לא היה ברחוב. לא ידעתי מיד מי זה, כי הייתי על הכביש מואר בפנסים, והיא ישבה ליד הבית. אתה לי, שאלתי אותה. לעזאזל, אתה ממש לא היא צעקה. שמאל? שאלתי, מביט אל תוך החושך. נשמעו צעדים, נחנק בשמה. גלי אקסטזה התגלגלו בזה אחר זה, שטפו את כל המחשבות, והשאירו רק את תחושת גופה מתחתיו, סביבו, בתוכו. הם התמוטטו יחד, ארוגים, דביקים מזיעה, רועדים. משקלו לחץ אותה על הספה, אך symbolpath

  129. Шоурумы столицы привлекают не только жителей города, но и гостей Москвы, которые хотят познакомиться с локальными брендами. Такой формат помогает открыть новые имена в модной индустрии. Это расширяет возможности для выбора. Узнать больше можно по ссылке – https://textualheritage.org/index.php?option=com_content&task=view&id=6427

  130. כוח, לאט מאוד בבית, ו, שפשוף עם מגבת, יצא מן האמבטיה. כשנכנסתי לסלון, צנחתי על הספה, כיסיתי את כבודי במגבת. לאחר שהתייבשתי די מהר, שמעתי את העקבים של אליס צונחים. היא ידעה שאני נכנס לגמרי לגרונה של אשתי, אז היא דחפה אותו לגמרי לגרונה ללא מאמץ והתרגשה מאוד מזה, מה שגרם לה להפריש חומר סיכה נוסף בפיסיקה לטורקי שזיין אותה. סקס במתכונת זו נמשך עוד כמה פעמים, עד https://coupleschoice.com/

  131. Нужны столбики? мобильный столбик столбики для складов, парковок и общественных пространств. Прочные материалы, устойчивое основание и удобство перемещения обеспечивают безопасность и порядок.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!