📚 पुस्तक रिव्ह्यू स्पर्धा – माझ्यातली मी वेबसाईटवर!
तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचा मनापासून रिव्ह्यू लिहा आणि स्पर्धेत सहभागी व्हा!
✍️ टास्क:
तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचा रिव्ह्यू लिहा.
🔸 सुरुवात पुस्तकाचे शिर्षक आणि लेखकाचे नाव नमूद करून करा.
🔸 शब्दसंख्या मर्यादा नाही – मनमोकळं लिहा!
🔸 कथा, पात्रे, लेखनशैली, स्वतःचा अनुभव – सर्व काही मांडता येईल.
📅 अंतिम तारीख:
२८ जून २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत
🌐 ब्लॉग येथे पोस्ट करा:
👉 https://majhyatlimi.com/
🏆 उत्कृष्ट तीन ब्लॉग विजेते जाहीर केले जातील!
🎖️ विजेत्यांना दिले जाईल डिजिटल सर्टिफिकेट
🌟 तुमचं वाचनप्रेम आणि समीक्षा कौशल्य यांना एक नवं व्यासपीठ!
#माझ्यातलीमी #MajhyatliMi #पुस्तकरिव्ह्यू #ब्लॉगस्पर्धा #लेखनस्पर्धा #BookReviewContest
