#माझ्यातली मी
#अलक लेखन
#शब्द – ट्रेन, स्टेशन, रुमाल, नजर, पाऊस
# स्वप्नातली ती
बाहेर धुंद पाऊस सुरू होता. गर्दी नसणाऱ्या त्या स्टेशनवर ट्रेन थांबली.तो भांबावून उठला. नजर सहज बाहेर वळली. कोपऱ्यात ती उभी होती हातात तोच लाल रुमाल घेऊन. तिला जाऊन मिठी मारणार एवढ्यात गजर वाजला. सुंदर स्वप्नातून खडबडून जागा झाला.

छान
खूप मस्त