# माझ्यातली मी
#अलक लेखन(२०/८/२५)
सुरक्षित लेखन
मनापासून कथा लेखन करताना तो इतका रमला होता की घरात पाणी शिरले,तरी त्याला कळलेच नाही.
मनावर दगड
ठेवून, कागद तसाच ठेवून बाहेर पळाला.पाऊस थांबल्यावर तो घरात गेला.
पाहतो तर काय पाण्यामधे लाकडी टेबल तरंगत होता आणि त्याची कथा सुरक्षित होती.
©® स्वाती देशपांडे (सुमन)
२०/८/२५.

मस्त
खुप छान
सुंदर सुरेख
छान
मस्तच