#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#अलकलेखन ( १०/९/२५)
ट्रेन, स्टेशन ,रुमाल, नजर, पाऊस शब्दांचा वापर करून #अलक लेखन
🤎 सर्वोत्तम गिफ्ट 🤎
भर पावसात तो ट्रेन मधून खाली उतरला. स्टेशन बाहेर त्यांची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाकडे गेली, त्याच्या पायाला जखम झाली होती.
त्याला उचलून घेत त्याच्या जखमेवर रुमाल बांधून त्याला प्राण्यांच्या डॉक्टर कडे नेले, त्याच्यावर औषधोपचार करून घरी घेऊन आला.
मुलीच्या वाढदिवसासाठी हे सर्वोत्तम गिफ्ट होते.
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (१०/९/२५)


छान
खूप सुंदर.
वाह ताई अप्रतिम
चांगले संदेश देणे .. भूतदया प्राण्यांवर
Thank you mam
Thank you tai
Thanks
Thank you so much mam
👍👌👌
Thank you🙏
खूप छान
Thank you tai
खूप सुंदर अलक
Thank u