#माझ्यातली मी
#अलक लेखन (२०/८/२५)
मनावर दगड ठेवून तिने हा निर्णय घेतला.
नोकरी आणि शहरातली सगळी सुखं मागे टाकून गावाकडे परतण्याचा.
धावपळीचे क्षण, गोंधळलेलं जग मागे पडलं.
आज अंगणात तुळशीला पाणी घालताना ती हसली
कारण तिच्या आयुष्यात आता खरं समाधान फुललं होतं.
प्रांजली डोरले

खूप छान
सुरेख
सुरेख
Mast
छान 👌🏻👌🏻👌🏻