त्या दोघांचा नुकताच साखरपुडा झाला आणि तिने त्याला एका मुलीला मिठीत घेतलेले पाहिले . तिचा संताप अनावर झाला पण तिने त्याही परिस्थितीत स्वतःला सावरले . थोड्याच वेळात त्याने त्यामुलीची आणि तिची ओळख करून दिली ही माझी मानलेली बहीण आई बाबांनी माझ्या जन्मापूर्वी हिला ॲडॉप्ट केले होते हे ऐकताच तिला स्वतःचीच लाज वाटली आणि त्याच्या बद्दल अधिकप्रेम आणि आदर .
उषा पाटोदकर
