विठुराया 🙏अंजली आमलेकरJuly 6, 2025कविता एकाच फळाने रूप तुझे सजले कटेवरी कर ठेवूनी केळपर्णावरी विराजिले ! 🙏 आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 🙏 ….. अंजली आमलेकर….. ६/७/२5