#माझ्यातलीमी
#नवरात्रविशेष
#लाइव्हशो
#मुलाखत
@everyone
✨ नवरात्री विशेष उपक्रम ✨
नवरात्री सण हा देवीचा उत्सव आहे. एक स्त्रीही देवीचेच रूप असते. ती घर सांभाळते, नोकरी व व्यवसाय करते आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनते. अशा आजच्या ‘दुर्गांचा’ आपल्या माझ्यातली मी ग्रुप तर्फे सन्मान करण्यात येणार आहे.
या नवरात्रीत नऊ दिवस आम्ही या दुर्गांचा जागर करणार आहोत आणि लाइव्ह शोच्या माध्यमातून त्यांची ओळख जगासमोर मांडणार आहोत.
📌 दिनांक: १५ सप्टेंबर
🕞 वेळ: दुपारी ३.३० वाजता
📍 YouTube Live – Author Sangieta Devkar Channel
https://youtube.com/@sangietadevkar.printmediaw7531?si=gwKKHNlBI3XHCBPn.
👉 जरूर सहभागी व्हा आणि या प्रेरणादायी दुर्गांचा प्रवास जाणून घ्या!


सुरेख उपक्रम
कार्यक्रमासाठी शुभेच्छा