#माझ्यातलीमी.
#अलकलेखन.
” मनावर दगड ठेवून त्याने/तिने हा निर्णय घेतला.”
या वाक्याचा वापर करून अलक लेखन करा.
शीर्षक :- करुणेचा देव.
मनावर दगड ठेवून तिने निर्णय घेतला. देवळात देवीच्या चरणी सोन्याची नथ अर्पण करण्याचा. ती नतमस्तक होताच मागे एका भिकारी मुलीने विचारलं….
” ताई, मला थोडं अन्न देशील?
त्या क्षणी तिला उमगलं.
देव सोन्याने नव्हे, करुणेने खुश होतो.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

Nice
खूप छान