ती महत्प्रयासाने गरोदर असल्याची सुखद बातमी नुकतीच समजली . बातमीचा हा गंध ओला असतानाच एक आघात करणारी , तिच्या नवऱ्याच्या हार्ट अटॅक ने मृत्यू होण्याची दुःखद घटना घडली.
झालेल्या घटनेचा दोषारोप तिच्यावरच करण्यात आला.
याचं पर्यवसान म्हणजे टोमण्यांना कंटाळून मनावर दगड ठेवून “अबॉर्शन” चा यातनादाई निर्णय तिच्याकडून घेतला गेला आणि नाजूक एका जीवाचा अंत निश्चित झाला. _for task


👍👌