# माझ्यातली मी
# अलक लेखन टास्क
याही परिस्थितीत त्याने / तिने स्वतःला सावरले
आज मुलाचे नेव्ही फोर्स साठी फायनल सिलेक्शन होते.
पप्पा म्हणून त्याला सपोर्ट साठी जाणे त्याचे कर्तव्यच होते.
अचानक तिच्या प्रयोगशाळेत झालेल्या स्फोटाची बातमी समजली…
तरी पण तो अपघात व तिला देवाच्या भरवश्यावर सोडून याही परिस्थितीत तो मुलाकडे गेला
अर्थात शेवट मात्र गोड झाला.
