#माझ्यातलीमी

#माझ्यातलीमी
#अलकलेखन(१०/९/२५)

#ट्रेन_स्टेशन_रुमाल_नजर_पाऊस

ती ज्या दिशेने ट्रेन मधून चाली होती.
त्याच्या विरुद्ध बाजूच्या स्टेशन वर थांबलेल्या ट्रेन कडे तिची नजर गेली.
पाऊस पडत असल्या मुळे नीट काही दिसत नव्हते पण तीला
आठवले.
ज्यांनी तो सुगंधी रुमाल तिला दिला होता.जो आज ही तिच्या पर्स मध्ये आहे.
तो त्या ट्रेनमध्ये असेल का?
#११_०९_२०२५_मंगळवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!