#माझ्यातलीमी #बुकरिव्ह्यू #स्पर्धा

शीर्षक :- माझा गाव माझा मुलूख (ललित लेख संग्रह)
लेखका :- मधू मंगेश कर्णिक

मध्य मंगेश कर्णिक यांचे माझा गाव माझा मुलगा हे पुस्तक कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक भोगोलिक आणि सामाजिक वैशिष्ट्यांचे सुंदर वर्णन रेखाटलेला ललित लेखांचा संग्रह आहे कर्णिक यांनी आपल्या जन्मभूमीत असलेल्या कारूळ तालुका कणकवली आणि परिसरातील अनुभव निसर्ग लोकजीवन आणि मालवणी बोलीच्या गोडव्यांसह या पुस्तकातून छान दर्शन घडवले आहे.
मला ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू लिहिताना असं सांगायचं आहे की हे पुस्तक कोकणातील गावांचे जीवन तिथली माणसे परंपरा निसर्ग सौंदर्य आणि संस्कृती सांस्कृतिक वैभव आणि त्याचे वर्णन केलेले आहे कर्णिक यांचे लेखन शैली अत्यंत प्रतीकात्मक काव्यात्मक आणि भावनिक आहे त्यांचे शब्द निसर्ग चित्र आणि मानवी भावना यांना जिवंत करतात जणूवाचक स्वतः त्या मुलखात भटकत आहे असे वाटते.
यातील निसर्ग वर्णन सह्याद्रीच्या कुशीत आणि सागरी किनारी वसलेल्या सिंधुदुर्ग असे हिरवेगार सौंदर्य नद्या खाड्या आणि गावाच्या रम्य वातावरण करणे आपल्या गोड शब्दात दिलेले आहे.
लोक संस्कृती विषयी बोलायचं झालं तर मालवणी बोली स्थानिक रितीरिवाज उत्सव आणि माणसांच्या साधेपणा प्रेमळ स्वभाव ह्यांचे चित्रकरण खूप सुंदरपणे लिहिलेले आहे.
लेखकाने हे पुस्तक किती आत्महत्याने लिहिलेला आहे हे याचे गाव आणि मूळख यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते प्रत्येक लेखातून जाणवते ज्यामुळे वाचकाला आपल्या मुळाशी जोडल्या गेल्याची प्रचिती येते.
या पुस्तकात गावातील जीवन संस्कृती आणि विविध व्यक्तींच्या कथा आहेत. प्रत्येक लेखात अनेक लहान मोठ्या व्यक्तिरेखा आहेत साधारणपणे 20 ते 25 व्यक्तिरेखा या लेखातून आपल्यासमोर येतात ज्यात गावातील वृद्ध तरुण विचित्र व्यक्ती आणि सामान्य गावकरी यांचा समावेश आहे
आता या माझ्या गाव माझा मुलुख त्या ललित लेख संग्रहात त्यांच्या कोकणातील गावातील जीवन संस्कृती आणि व्यक्तिरेखांचे रंजक चित्रकार आहे या संग्रहातील काही उल्लेखनीय व्यक्तिरेखा खालील प्रमाणे
गावचा वेडा बापू :- गावातील एक रंगतदार व्यक्ती रेखा जी आपल्या विचित्र वागण्याने आणि बोलण्याने गावकऱ्यांचे मनोरंजन करते त्याच्या साध्या पण गमतीदार स्वभावातून कोकणी माणसाची निरागसता दिसते.
आजी आजोबांची व्यक्तिरेखा गावातील ज्येष्ठ व्यक्ती जी गावाच्या परंपरा कथा आणि संस्कृतीचे जतन करते तिच्या अनुभवातून गावाच्या इतिहासाची आणि संस्कृतीची झलक किंवा माहिती आपल्याला सतत मिळत राहते.
या लेखासंग्रहातून करणे गावातील साध्या सोप्या माणसांच्या व्यक्तिरेखांमधून कोकणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा सुंदर लेखन केले आहे.
इथे मला अजून एक पात्र विषयी लिहायचे असते बापू हे करनेकांच्या गावातील साधे प्रेमळ आणि मेहनती गावकरी आहे ते गावातील सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करते.
बापू हा कोकणातील खेडेगावातील जीवनाचे मूर्तीमंत उदाहरण आहे त्याचे साधेपण निसर्गाशी एकरूप झालेले जीवन आणि मालवणी बोली भाषेतील गप्पा यामुळे त्याचे व्यक्तिमत्व जिवंत होते
बापू गावातील छोट्या मोठ्या कामात गुंतलेले असतात मग ती शेती असो मासेमारी असो किंवा गावातील सामाजिक कार्य त्यांचा स्वभाव खूप मनमोकळा आणि प्रत्येकाशी मिळून मिसळून बघण्याचा आहे
कर्णिक यांनी बापूंच्या या माध्यमातून कोकणातील माणसाच्या साधेपण समृद्ध जीवनाचा त्यांच्या अनंत दुःखाचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा सुंदरपणे सांगड घालून ही व्यक्तिरेखा उभी केलेली आहे
या पुस्तकातील प्रत्येक लेखात बापूचा उल्लेख येतो मग तो प्रसंग गावातील एखादा प्रसंगात गप्पांमध्ये किंवा निसर्ग वर्णन सहभागी होताना की म्हणजेच गावातील मंदिराचा उत्साह असेल किंवा खाडी किनाऱ्यावर मासेमारीच्या गोष्टी असतील या संदर्भात सतत बापू हे पात्र आपल्या समोर येतच राहतं.
बापू यांच्या व्यक्तिरेखी मुळे करणे किती आत्महत्या ने केलेले आहे ही व्यक्तिरेखा कोकणातील खेडेगावातील माणसाचे संपूर्ण चित्र आपल्यासमोर उभा करते ज्याचे जीवन साधे पण अर्थपूर्ण आहे बापू यांचे पात्रवाचकांना गावाकडील माणुसकी आणि निसर्गाशी असलेले नाते यांची ओळख करवते.
या या ललित लेखातील सकारात्मक बातमी म्हणजे करणे काय यांचे नैसर्गिक आणि माणसा बद्दलचे असलेले प्रेम दिसून येते मालवणी बोलीतील संवाद आणि वर्णनाने पुस्तकातील प्रत्येक लेख सुंदर पणे वाचकांसमोर येतो प्रत्येक लेख जरी स्वतंत्र असला तरी देखील सर्व लेखक एकत्रितपणे कोकणाच्या संस्कृतीचे समग्र वर्णन आहे. ©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.
जसं पुस्तकात सकारात्मक बाजू असेल तशीच काही वाचकांना या पुस्तकामुळे असे वाटते की हे कथानक जलद आहे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग आणि कोकण ह्याच्यावरच केंद्रित आहे त्यामुळे इतर भौगोलिक क्षेत्रातील वाचकांना हे पुस्तक फक्त कोकणापुरतं मर्यादित आहे असे वाटते.
माझा गाव माझ्या मुलुख हे पुस्तक कोकण प्रेमींसाठी आणि मराठी साहित्याच्या चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे कणिक यांनी आपल्या शब्दातून गावाकडे जीवनाचा जणू आत्मस टिपला आहे हे पुस्तक वाचताना वाचकाला निसर्ग संस्कृती आणि माणुसकी यांचा सुंदर संगम आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो मराठी साहित्यात लेखन ललित लेखनाचा आनंद घेणाऱ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.
हे पुस्तक १९९० मध्ये प्रकाशित झाले आहे. त्यात २९२ पृष्ठे आहेत. मराठी ललित लेखनाच्या चाहत्यांसाठी हे पुस्तक एक पर्वणी आहे.
मधु मंगेश कर्णिक यांची काही प्रमुख पुस्तकांची यादी खालील प्रमाणे आहेत
कोकणी गं वस्ती
, माहीमची खाडी,
भाकरीआणि फुल,
संधी काल,
तोरण
तहान सोबत
अबीर गुलाल
माझा गाव माझा मुलुख
नारळ पाणी
जगन्नाथ आणि कंपनी
शाळे बाहेरील सोंगाडी
प्रातःकाल
काळवीट
कॅलिफोर्नियात कोकण
गवळण आणि इतर कथा
झुंबर
समर्पण
हृदयांगम
आधुनिक मराठी काव्यसंपदा
मराठी जत
ही काही पुस्तकांची यादी आहे.पण माझ गांव माझा मुलूख हा ललित लेख संग्रह मला खूप आवडला.म्हणून त्याचा थोडक्यात रिव्ह्यू किंवा पुस्तक परिचय दिला आहे.
©️®️ #सौ.अपर्णा जयेश कवडे.

2 Comments

  1. खूप छान वर्णन केले कोकण डोळ्या समोर आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!