#माझ्यातलीमी
#अलकलेखन(३/९/२५)
#अलक
“#या_ही_अवस्थेत_तिने_त्याने_स्वत:ला_समजावले”.
प्रॉपर्टी च्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या, नंतर त्यांने तिच्या कडे
घटस्फोटाच्या कागदावर सह्या घेतल्या.
आणि लगेच घर सोडून निघून जायला सांगितले.
या ही अवस्थेत तिने स्वतःला समजावले.
जरी सर्व गेले तरीही पोटात वाढत असलेले.
” बाळ फक्त तिचे होते”.
ते बाळ तिला जगण्यासाठी उमेद देणार होते.
#०४_०९_२०२५_गुरुवार.
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

छान