तो एक अनोळखी काश्मिरी मुलगा.
त्याच्या वर ती जीवापाड प्रेम करत होती.
पण त्या आड तिने त्याचे सगळे दहशतवादी प्लॅन उलगडून काढले.
ऑन द स्पॉट त्याला बेड्या घालताच त्याच्या नजरेत प्रश्न होता “तू असं कसं करू शकलीस…?”
ती कठोरपणे म्हणाली, “हो, मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. तुझ्या बाजूने मी कधीच विचार केला नाही.
माझं प्रेम खोटं होतं… खरं प्रेम तर माझ्या देशावर आहे.”


खूप मस्त अलक👌👌👌
अप्रतिम
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
सुरेख धक्का तंत्र
सुंदर अलक
भन्नाट कथानक …खूपच छान
अप्रतिम
छानच
अप्रतिम 💐
छानच 👌👌
छान 👌🏻📖✍🏻 अलक
सर्वांचे मना पासून धन्यवाद 🙏