देशावर निष्ठा
जेव्हा त्यानं बॉस यांच्या तोंडी आदेशांचे पालन करण्यास ठामपणे नकार दिला.केवळ लेखी आदेश मागितला. शेवटी, साठ अधिकाऱ्यांना विनाकारण इजा पोहोचवण्याच्या कटात कसे सहभागी होऊ शकणार होता तो ?
मनावर दगड ठेवून तो कठीण निर्णय घेतला
त्यानं सेवेतून मुक्त करण्यासाठी लेखी अर्ज केला.


तो कसोटीला खरा उतरला होता.
घरी पोचल्यावर अभिनंदनासह परत रूजू
होण्यासाठीचा आदेश आला होता.
हा ट्विस्ट आहे
मूळ पोस्ट मधे एडिट होऊ शकले नाही
तो कसोटीला खरा उतरला होता.
घरी पोचल्यावर अभिनंदनासह परत रूजू
होण्यासाठीचा आदेश आला होता.
हा ट्विस्ट आहे
मूळ पोस्ट मधे एडिट होऊ शकले नाही