पावसाळी रात्र होती.ट्रेन स्टेशन वर पोहोचण्यास फक्त अर्धा तास
बाकी होता.तिने तसा मेसेज करून मैत्रिणीला कळवलेही.पण रिसिव्ह करायला आलेल्या तिच्या मैत्रिणीच्या भावाच्या नजरेला ही कांहीं दिसलीच नाही.अर्ध्या
तासात तिच्या सोबत काय झाले समजणे कठीणच.तिच्या सामानावरून आणि रुमालावरून तिच्या डेड बॉडीची ओळख
पटवली गेली.
राधिका पाटणे..
