चारोळीदिपाली रंजन जाधवAugust 21, 2025कविता #माझ्यातली मी #चित्र चारोळी #कॅमेरा… तू झालास आता वृद्ध, जेष्ठ . जमाना नाविन्याचा नको कष्ट . हातात आता प्रत्येक दिसतो घट्ट. हवी ती छबी ठरते आता बेस्ट. @everyone