खरी श्रद्धांजली

inbound2355820667664590368.jpg

#माझ्यातलीमी
#अलकलेखन
३/९/२५

विषय ..त्याने / तिने स्वतः ला समजावले

खरी श्रद्धांजली

१९९९ साल,वडिलांचं निधन झाल्याचा फोन ,तो मायदेशी परतला .अंत्यसंस्कार करून चार दिवसात पुन्हा मॅच खेळायला लंडनला हजर झाला .शतक ठोकून , भावूक होऊन आकाशात बघितलं ..

त्याने स्वतःला समजावलेलं देशाचा विजय हिच खरी वडिलांना दिलेली श्रद्धांजली ..

सौ स्वाती येवले.

टीप… म्हणूनच तो भारतरत्न आणि देशाचा अभिमान आहे , ” सचिन तेंडुलकर”.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!