तिच्या मुलाने परदेशातच स्थायिक होण्याचा विचार केला.झालाही पंधरा वर्षा पूर्वी.एक महिन्यापूर्वी तिच्या पतीचे निधन झाले.आज तिचे वय 75 च्या आसपास.आज ती उपचारांसाठी भारतात राहू इच्छिते.मुलगा सून अधूनमधून येतात. पण आता मुलाला वाटते आपण तिच्या बाजूने विचारच केला नाही.
राधिका पाटणे..

