#माझ्यातलीमी
#अलकलेखन ( १०/९/२५)
ट्रेन, स्टेशन ,रुमाल, नजर, पाऊस
तिची ट्रेन स्टेशनात प्रवेशली. ती तिची बॅग घेऊन दरवाजाजवळ आली. जोरदार पाऊस कोसळत होता. ती उतरताच तिची नजर येरझाऱ्या घालणाऱ्या पाच सहा पोलिसांवर पडली. तिने लगेच स्वतःचा चेहरा रुमालाने झाकला कारण ती घरातून पळून आली होती.
©️®️ सीमा गंगाधरे
